सर आपल्या ब्लॉग वरील प्रश्न मंजुषा हा उपक्रम फारच सुंदर आहे. आपल्या ज्ञानात दिवसेनदिवस वाढ होत असते . आपण दिलेले प्रमाणपत्र एकाच रंगाचा आणि तीच तीच design असते त्यामुळे त्यात बदल झाला तर प्रमाणपत्र यात विविधता दिसेल आणि नवं नवीन प्रमाणपत्र मिळण्याच्या आशेने अनेकांचे लक्ष आकर्षित होईल. आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा ।
1 Comments
सर आपल्या ब्लॉग वरील प्रश्न मंजुषा हा उपक्रम फारच सुंदर आहे. आपल्या ज्ञानात दिवसेनदिवस वाढ होत असते .
ReplyDeleteआपण दिलेले प्रमाणपत्र एकाच रंगाचा आणि तीच तीच design असते त्यामुळे त्यात बदल झाला तर प्रमाणपत्र यात विविधता दिसेल आणि नवं नवीन प्रमाणपत्र मिळण्याच्या आशेने अनेकांचे लक्ष आकर्षित होईल.
आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा ।