आपल्या G suite आयडी चा पासवर्ड खालीलप्रमाणे असेल
आपला पासवर्ड ८ अक्षर/अंकाचा असेल. आपल्या प्रथम नावाचे इंग्रजीतील पहिली ४ अक्षरे पैकी पहिले अक्षर कॅपिटल घ्यावे व
आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे ४ अंक असे असणार आहे.
उदा. आपले नाव निलेश असून मोबाईल नंबर 1234567891
असल्यास आपला पासवर्ड
Nile7891
असा असेल.
किंवा नावातील पहिले चार अक्षरे कॅपिटल घ्यावे.
उदा.NILE7891 तरीही पासवर्ड नाही मिळाल्यास
नावातील पहिले पाच अक्षरे कॅपिटल घ्यावे.
उदा.NILES7891
शिक्षकांना G suit आय. डी. मिळाला नाही. त्यांनी खालील लिंकवर स्पर्श करून G suit आय. डी. प्राप्त करावा.
4 Comments
सर मला G suit id मिळाला नाही. आपण सांगितल्याप्रमाणे मी पूर्ण प्रयत्न केले. Udise कोड टाकूनही प्रयत्न केले त्यात माझे नाव नाही.
ReplyDeleteझालेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी दिलेले असाइनमेंट व फीडबॅक मी पूर्ण केली व दोन्ही की प्रेझेंटी मी केलेली आहे अशा वेळेस
दोन दिवसाचे झालेली प्रशिक्षण नाचे प्रमाणपत्र कसे प्राप्त करावे कृपया ते सांगावे ही विनंती.
मला गुगल ईमेल आयडी आणि पासवर्ड मिळालेला नाही. मी रजिस्ट्रेशन केले तेव्हा मेसेज आला यु आर ऑल रेडी रजिस्टर
ReplyDeleteमला G-Suit ID मिळालेला नाही. आपण सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केलेत,तरी मला G-Suit ID त्वरीत पाठविल्यास मलाAssignment & Feedback Link भरून पाठविता येतील.
ReplyDeleteMy school comes in URC 6 but not register its name before 2 days training. Myself attended 2 days training. Submitted 2 days attendance, feedback form, 2 days assessments . I got the message about my respose. But still I didn't get my training certificate. Now guide me what to do for that.
ReplyDelete