पदावली
पदावली व अक्षरांचा वापर
गणितातील मूलभूत क्रिया
बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार
बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार व भागाकार या चिन्हांचा वापर करून लिहिलेली संख्यांची मांडणी म्हणजे पदावली होय.
पदावली सोडवण्याचे नियम
1) राशीत एकापेक्षा अधिकही असतील तर गुणाकार व भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आले असतील त्या क्रमाने कराव्यात.
2)नंतर बेरीज व वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आले असतील त्याप्रमाणे कराव्यात.
3) एकापेक्षा जास्त असतील तर वरील दोन नियम पाळून त्या क्रिया आधी कराव्यात.
यांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कौन सा चा उपयोग करावा लागतो. त्यासाठी साधा कंस ( ) चौकटी कंस [ ] महिरपी कंस { } वापरले जातात.
पदावली सोडवताना चिन्हांचा क्रम
कं चे भा गु बे व
0 Comments