Ticker

10/recent/ticker-posts

स्वाध्याय उपक्रम तालुकास्तरीय व शाळा स्तरीय डाटा

सर्वांना नमस्कार🙏🏽
स्वाध्याय उपक्रम येत्या शनिवार पासून म्हणजेच दिनांक १७ जुलै २०२१* पासून इयत्ता २ री ते १०वी साठी राज्यभरात सुरू होत आहे.
सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ४ आठवडे  स्वाध्याय मध्ये *मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत.

आपल्या शाळेच्या किती विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेतला हे पाहण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.

 तालुका निवडा

आठवडा निवडा



 स्वाध्याय उपक्रमाचा तालुका व शाळास्तर डाटा पाहण्यासाठी येथे स्पर्श करा.

Post a Comment

8 Comments

Total Pageviews