राज्यस्तरीय सामान्य स्पर्धेत राज्यभरातून प्रथम, द्वितीय,
तृतीय , तसेच चौथा व पाचवा क्रमांक काढायचा असल्याने प्रत्येक स्पर्धक ही प्रश्नमंजुषा एकदाच देऊ शकतो. स्पर्धा देण्यासाठी गुगल क्रोम वर लॉगिन ची आवश्यकता आहे. तुम्ही गुगल क्रोम वर ईमेल द्वारे लॉग इन करू शकता. मागील स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
0 Comments