Scholarship Practice Paper 5th|शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर पाचवी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा . (मराठी माध्यम पेपर )
इयत्ता :- 5वी
पेपर क्रमांक 1: भाषा व गणित
पेपर क्रमांक 2: इंग्रजी व बुद्धिमत्ता
एकूण प्रश्न :- 75 एकूण गुण :- 150
पेपर 1) विभाग I मध्ये 1 ते 25 प्रश्न मराठी विषयाचे आणि 26 ते 75 क्रमांकाचे प्रश्न गणित या विषयाचे आहेत.
पेपर 2) विभाग I मध्ये 1 ते 25 प्रश्न इंग्रजी विषयाचे आणि 26 ते 75 क्रमांकाचे प्रश्न बुद्धिमत्ता या विषयाचे आहेत
2) प्रश्नाच्या खाली उत्तराचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर पर्याय निवड करावी
नमुना उत्तरपत्रिका 5वी
नमुना उत्तरपत्रिका 8वी
Scholarship exam Previous year Paper
प्रश्नपत्रिका
0 Comments