Ticker

10/recent/ticker-posts

Navodaya Exam Admit Card 2024 | नवोदय परीक्षा हॉल तिकीट

  

 Navodaya Exam Admit Card 2024| Download Link | नवोदय परीक्षा हॉल तिकीट



नवोदय विद्यालय परीक्षा 




या प्रवेश पत्राच्या दोन प्रती विद्यार्थ्यांनी काढाव्यात. एक प्रत परीक्षा केंद्रात जमा करुन घेतली जाणार आहे. तसेच दुसरी प्रत विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे.
प्रवेश पत्रावर मुख्याध्यापक यांची सही व शिक्का असणे आवश्यक


प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा 

जर आपणास विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर खालील लिंक वर विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव व जन्मतारीख ही माहिती नमूद करा. आपणास आपला रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त होईल.
सदर रजिस्ट्रेशन नंबर वरून आपण नवोदय विद्यालय परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता.
Candidate Name 
Father Name 
Mother Name 
Date Of Birth 













Post a Comment

0 Comments

Total Pageviews