Ticker

10/recent/ticker-posts

शालेय आशय ज्ञान विज्ञान पेपर क्रमांक 1 | Science MCQ Questions | केंद्रप्रमुख परीक्षा

 शालेय आशय ज्ञान विज्ञान पेपर क्रमांक 1| Science MCQ Questions | केंद्रप्रमुख परीक्षा

शालेय आशय ज्ञान विज्ञान पेपर क्रमांक 1



शालेय आशय ज्ञान विज्ञान पेपर क्रमांक 1

 

केंद्रप्रमुख परीक्षा 2023

 

अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार कोणते आहे?

  1. कर्बोदके व स्निग्ध पदार्थ

  2. प्रथिने व जीवनसत्त्वे

  3. खनिजे आणि तंतुमय पदार्थ

  4. वरील सर्व

Correct answer

वरील सर्व

 

मानवी शरीराचे तापमान -------- °C इतके कायम राखले जाते.

  1. 40

  2. 24

  3. 37

  4. 30

Correct answer

37

 

शरीरातील सर्वात मोठी धमणी कोणती आहे?

  1. परिहृद धमणी

  2. धमनिका

  3. फुप्फुस धमणी

  4. महाधमणी

Correct answer

महाधमणी

 

भारतीय विज्ञान संस्था कोठे आहे?

  1. चेन्नई

  2. पुणे

  3. बेंगलोर

  4. मुंबई

 Correct answer

बेंगलोर


मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅम असते ?


  1. 800 ते 900

  2. 1300 ते 1400

  3. 900 ते 1000

  4. 600 ते 700

Correct answer

1300 ते 1400

 

---------- रक्त गटाच्या व्यक्तीला सर्व ग्राही असे म्हणतात.

  1. A

  2. AB

  3. B

  4. O

 

Correct answer

AB

 

रक्त दान करताना एका वेळी साधारणपणे किती मिली पर्यंत रक्त दिले जाते?

  1. 700

  2. 300

  3. 500

  4. 100

Correct answer

300

 

आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी यातून --------- जीवनसत्व मिळते.

Correct answer

 

जगातील पहिला अवकाशवीर कोण आहे?

  1. नील आर्मस्ट्राँग

  2. राकेश शर्मा

  3. युरी गागारीन

  4. यापैकी नाही

 

Correct answer

युरी गागारीन

 

1 ग्रॅम कर्बोदका पासून --------- कॅलरी ऊर्जा मिळते.

  1. 6.4

  2. 9.5

  3. 14

  4. 4.1

Correct answer

4.1

 

रक्त गोठण्याच्या क्रियेत ---------- हे जीवनसत्व आवश्यक आहे.

  1. के

Correct answer

के

 

आपली मुख्य गरज ऊर्जेची असते. ती ------- भागते.

  1. कर्बोदके

  2. जीवनसत्वे

  3. स्निग्ध पदार्थ

  4. प्रथिने

Correct answer

कर्बोदके

 

अन्नपदार्थ पासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी------- हे एकक वापरले जाते.

  1. यापैकी नाही

  2. किलो

  3. किलो कॅलरी

  4. लीटर

 

Correct answer

किलो कॅलरी

 

4)योग्य विधान ओळखा

A) शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते.             

B) प्रथिने कडधान्य दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस अंडी अशा अन्नपदार्थ पासून मिळतात.

  1. A व B चूक

  2. A बरोबर B चूक

  3. A व B बरोबर

  4. A चूक B बरोबर

Correct answer

A व B बरोबर

 

शरीराला अनेक सेंद्रिय पदार्थांची गरज असते त्यांना-------- म्हणतात.

  1. स्निग्ध पदार्थ

  2. कर्बोदके

  3. प्रथिने

  4. खनिजे

Correct answer

खनिजे

 

ॲनिमिया हा विकार -------या खनिजांच्या अभावामुळे होतो.

  1. कॅल्शियम

  2. लोह

  3. आयोडीन

  4. सोडियम

Correct answer

लोह

 

गलगंड हा विकार---------- या खनिजांच्या कमतरतेमुळे होतो.

  1. लोह

  2. फॉस्फरस

  3. सोडियम

  4. आयोडीन

Correct answer

आयोडीन

 

जल विद्राव्य जीवनसत्वे कोणती आहेत?

  1. जीवनसत्व D व K

  2. जीवनसत्व A व D

  3. जीवनसत्व B व C

  4. जीवनसत्व A व E

Correct answer

जीवनसत्व B व C

 

स्कर्व्ही हिरड्यातून रक्त स्राव होणे हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

  1. जीवनसत्व A

  2. जीवनसत्व B

  3. जीवनसत्व C

  4. जीवनसत्व K

Correct answer

जीवनसत्व C

 

गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने ------ होते.

  1. कुपोषण

  2. अतिपोषण

  3. सुपोषण

  4. यापैकी नाही

 

Correct answer

अतिपोषण

 

मानवी शरीरात सुमारे ------- खनिजे आहेत.

  1. 24

  2. 14

  3. 19

  4. 10

 

Correct answer

24

 

निरोगी मानवी शरीराचे तापमान सुमारे .......असते.

  1. 30 अंश सेल्सिअस

  2. 40 अंश सेल्सिअस

  3. 37 अंश सेल्सिअस

  4. 104 अंश सेल्सिअस

 

correct answers

37 अंश सेल्सिअस

 

फुप्फुसातील ------- या भागात रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजन शोषला जाण्याची क्रिया घडते.

  1. वायुकोश

  2. श्वास नलिका

  3. हृदय

  4. छाती

Correct answer

वायुकोश

 

लाळेमध्ये ,------- हा पाचक रस असतो

  1. टायलिन

  2. पित्तरस

  3. स्वादु रस

  4. यापैकी नाही

Correct answer

टायलिन

 

1 ग्रॅम कर्बोदका पासून -------- कॅलरी ऊर्जा मिळते.

  1. 4.1

  2. 1.3

  3. 6.2

  4. 9.3

Correct answer

4.1

 

भारतीय आहारातून मिळणार्‍या ऊर्जा पैकी 65 ते 80 टक्के ऊर्जा केवळ -------- पासून मिळते.

  1. प्रथिने

  2. स्निग्ध पदार्था

  3. पिष्टमय पदार्था

  4. जीवनसत्व पासून

Correct answer

पिष्टमय पदार्था

 

धमनीकाठीण्यता -------- मुळे होतो

  1. असमतोल तापमान

  2. अतिपोषणा

  3. प्रथिनांचा अभाव

  4. यापैकी नाही

 

Correct answer

अतिपोषणा

 

मानवी हृदयाचे दर मिनिटास ------- ठोके पडतात.

  1. 72

  2. 100

  3. 40.

  4. 60

Correct answer

72

 

झोपेच्या अवस्थेमध्ये रक्तदाबामध्ये काय बदल होतो ?

  1. वाढतो

  2. कमी होतो

  3. पूर्वीसारखाच राहतो

  4. यापैकी नाही

Correct answer

कमी होतो

 

मानवी शरीरामध्ये साधारणपणे किती रक्त असते ?

  1. पाच ते सहा लिटर

  2. आठ ते दहा लिटर

  3. पंधरा लिटर

  4. वीस लिटर

Correct answer

पाच ते सहा लिटर

 

राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो?

  1. 26 फेब्रुवारी

  2. 28 फेब्रुवारी

  3. 28 मार्च

  4. 27फेब्रुवारी

Correct answer

28 फेब्रुवारी

 

राईट बंधू यांनी कोणता शोध लावला?

  1. गुरुत्वाकर्षण

  2. थर्मामीटर

  3. रेडिओ

  4. विमान

Correct answer

विमान

 

न्यूटन यांनी कोणता शोध लावला?

  1. गुरुत्वाकर्षण

  2. थर्मामीटर

  3. रेडिओ

  4. विमान

Correct answer

गुरुत्वाकर्षण

 

रक्ताभिसरण हा शोध कोणी लावला?

  1. लॅव्हासिए

  2. विल्यम हार्वे

  3. मेरी क्युरी व पेरी क्युरी

  4. थॉमस एडिसन

Correct answer

विल्यम हार्वे

 

ऑक्सिजन चा शोध कोणी लावला?

  1. लॅव्हासिए

  2. विल्यम हार्वे

  3. मेरी क्युरी व पेरी क्युरी

  4. थॉमस एडिसन

 

Correct answer

लॅव्हासिए

 

रेडियमचा शोध कोणी लावला?

  1. लॅव्हासिए

  2. विल्यम हार्वे

  3. मेरी क्युरी व पेरी क्युरी

  4. थॉमस एडिसन

Correct answer

मेरी क्युरी व पेरी क्युरी

 

विजेचा दिवा, ग्रामोफोन चा शोध कोणी लावला?


  1. लॅव्हासिए

  2. विल्यम हार्वे

  3. मेरी क्युरी व पेरी क्युरी

  4. थॉमस एडिसन

Correct answer

थॉमस एडिसन

 

एडवर्ड जेन्नर यांनी कोणता शोध  लावला?

  1. इन्शुलीन

  2. पेनिसिलीन

  3. मलेरियाचे जंतू

  4. देवीची लस

Correct answer

देवीची लस

 

अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी कोणता शोध  लावला?

  1. इन्शुलीन

  2. पेनिसिलीन

  3. मलेरियाचे जंतू

  4. देवीची लस

Correct answer

पेनिसिलीन

 

रोनाल्ड रॉस यांनी कोणता शोध  लावला?

  1. इन्शुलीन

  2. पेनिसिलीन

  3. मलेरियाचे जंतू

  4. देवीची लस

Correct answer

मलेरियाचे जंतू

 

ज्या पदार्थाच्या रेणू मध्ये एकाच प्रकारचे  अणु असतात त्या पदार्थांना ......म्हणतात.

*

0/2

  1. मूलद्रव्य

  2. मिश्रणे

  3. संयुगे

  4. वायु

 

Correct answer

मूलद्रव्य

 

प्रत्येक मुलद्रव्यातील अणूंचे..... व ....वेगवेगळे असते.

  1. चव व रंग

  2. वस्तुमान व आकारमान

  3. उंची व वजन

  4. यापैकी नाही

 

Correct answer

वस्तुमान व आकारमान

 

दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे..... होय.

  1. मिश्रण

  2. मूलद्रव्य

  3. संयुग

  4. संमिश्र

Correct answer

संयुग

 

अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी सुद्धा .......पद्धतीचा उपयोग होतो.

  1. उर्ध्वपातन पद्धती

  2. विलगीकरण

  3. अपकेंद्री पद्धती

  4. यापैकी नाही

Correct answer

उर्ध्वपातन पद्धती

 

जी मूलद्रव्ये काही प्रमाणात धातु तसेच काही प्रमाणात होतात अधातूंचे गुणधर्म दर्शवितात त्यांना‌...... म्हणतात.

  1. संयुगे

  2. धातू

  3. अधातू

  4. धातुसदृश

Correct answer

धातुसदृश

 

चुकीचा पर्याय निवडा.

*

0/2

  1. उर्ध्वपातन पद्धती__ शुद्ध द्रवपदार्थ अशुद्ध करण्यासाठी

  2. विलगीकरण पद्धती___ एकमेकात न विरघळणारे दोन द्रव्यांचे मिश्रण वेगळे करण्यासाठी

  3. अपकेंद्री पद्धती ___मिश्रणातील स्थायू कण द्रवातून वेगळे करण्यासाठी

  4. रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती ___एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्पप्रमाणात विरघळलेले असतील ते वेगळे करण्यासाठी

Correct answer

उर्ध्वपातन पद्धती__ शुद्ध द्रवपदार्थ अशुद्ध करण्यासाठी

 

चुकीचा पर्याय निवडा.

  1. डेमोक्रिटस__मूलद्रव्यांच्या लहान कणांना अणु म्हणतात

  2. जॉन डाल्टन_ अणु निर्माण करता येत नाही.

  3. बर्झेलियस_मूलद्रव्यासाठी संज्ञा वापरण्याची पद्धती

  4. शास्त्रज्ञांनी शोधलेली मूलद्रव्य___९२ मूलद्रव्य

 Answer शास्त्रज्ञांनी शोधलेली मूलद्रव्य___९२ मूलद्रव्य


 

चुकीचा पर्याय निवडा.

  1. संमिश्रे ___पितळ ,पोलाद

  2. धातुसदृश ____आर्सेनिक ,सिलिकॉन

  3. अधातू ____क्लोरीन ,फॉस्फरस

  4. धातु ___सेलेनियम ,सल्फर

Correct answer

धातु ___सेलेनियम ,सल्फर

 

ऑक्सिजन नेहमी .....‌‌स्वरूपात आढळतो.

  1. अणु

  2. रेणू

  3. संयुग

  4. मिश्रण

Correct answer

रेणू

 

संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणु ची संख्या यांच्या साह्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजे ......होय.

  1. रेणुसूत्र

  2. अणु

  3. संयुग

  4. मिश्रण

 

Correct answer

रेणुसूत्र







शैक्षणिक माहिती त्वरित मिळण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा



Post a Comment

0 Comments

Total Pageviews