केंद्रप्रमुख टेस्ट सिरीज | Jawahar Navodaya Vidyalaya
केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षा | Kendrapramukh exam | Test Series |
टेस्ट सिरीज
आजचा घटक
Kendra Pramukh Test Series नवोदय विद्यालये .
ग्रामीण भागातील हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शालेय शिक्षण मिळण्यासाठी भारत शासनाने नवोदय विद्यालय कधी स्थापन करण्यास सुरुवात केली?
1998-99
2001-02
1990-91
1985-86
Correct answer
1985-86
नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील किती टक्के विद्यार्थी प्रवेशित होतात?
75%
90%
25%
10%
Correct answer
75%
नवोदय विद्यालयात शहरी भागातील किती टक्के विद्यार्थी प्रवेशित होतात?
75%
90%
25%
10%
Correct answer
75%
नवोदय विद्यालयात कोणत्या माध्यमातून शिक्षण दिले जाते?
हिंदी व इंग्रजी
मराठी व इंग्रजी
मराठी व हिंदी
सर्व भाषेतून
Correct answer
हिंदी व इंग्रजी
नवोदय विद्यालयातील सर्व खर्च कोणामार्फत केला जातो?
*
0/2
राज्य सरकार
केंद्र सरकार
केंद्र सरकार व राज्य सरकार
यापैकी नाही
Correct answer
केंद्र सरकार
नवोदय विद्यालयाचे जवाहर नवोदय विद्यालय असे नामकरण कोणत्या वर्षापासून झाले?
1989
1991
2001
2000
Correct answer
1989
नवोदय विद्यालयात कोणत्या इयत्तेपासून कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण मिळते?
पहिली ते बारावी
पाचवी ते दहावी
सहावी ते बारावी
तिसरी ते बारावी
Correct answer
सहावी ते बारावी
नवोदय विद्यालय ही योजना खालीलपैकी कोणाची आहे?
राजीव गांधी
पंडित नेहरू
अटल बिहारी वाजपेयी
इंदिरा गांधी
Correct answer
राजीव गांधी
नवोदय विद्यालयाचे विभागीय कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ?
(भोपाळ, शिलॉंग, लखनऊ, पाटणा,
हैद्राबाद, पुणे, मुंबई,जयपूर, चंदीगड)
जयपुर
पुणे
पाटणा
मुंबई
Correct answer
मुंबई
बौद्धिक क्षमता चाचणी मध्ये एकूण -------- गुणांचे प्रश्न येतात. प्रश्नांची संख्या --------- आहे.
40 व 50
50 व 40
40 व 40
70 व 50
Correct answer
50 व 40
भाषा चाचणी मध्ये एकूण -------- गुणांचे प्रश्न येतात. प्रश्नांची संख्या --------- आहे.
30 व 20
50 व 40
40 व 40
25 व 20
Correct answer
25 व 20
गणित चाचणी मध्ये एकूण -------- गुणांचे प्रश्न येतात. प्रश्नांची संख्या --------- आहे.
30 व 20
50 व 40
40 व 40
25 व 20
Correct answer
25 व 20
नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये एकूण किती विषय असतात?
4
3
5
2
Correct answer
3
नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात एनसीआरटी संस्थेमार्फत प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो?
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
A)पंडित जवाहलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवोदय विद्यालयाचे नामकरण झाले आहे.
B) 1989 हे वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जन्मशताब्दी वर्ष होते.
फक्त विधान A बरोबर आहे.
फक्त विधान B चूक आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
दोन्ही विधाने चूक आहेत.
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
0 Comments