Ticker

10/recent/ticker-posts

केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षा | Geography Quiz

 

केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षा | Kendrapramukh exam | Test Series |



आजची परीक्षा याच ठिकाणी  आठ वाजता अपलोड होईल.
परीक्षेची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 8 असेल
नंतर लगेच निकाल व उत्तर पत्रिका अपलोड केली जाईल.
दररोज एका घटकावर आधारित परीक्षा होईल.



  

 Geography Quiz केंद्रप्रमुख परीक्षा शालेय आशय ज्ञान भूगोल 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ....... हा आहे.

  1. तारापूर

  2. कोयना प्रकल्प

  3. जामसंडे प्रकल्प

  4. यापैकी नाही

Correct answer

कोयना प्रकल्प

 

महाराष्ट्राचा....... टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे.

  1. 70 %

  2. 65%

  3. 90%

  4. 50%

 

Correct answer

90%

 

महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके -------- या प्रशासकीय विभागात आहे.

  1. औरंगाबाद

  2. पुणे

  3. कोकण

  4. नाशिक

Correct answer

कोकण

 

महाराष्ट्रात शिखरांचा उतरता क्रम लावा व योग्य पर्याय ओळखा. साल्हेर, कळसूबाई,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी

  1. हरिश्चंद्रगड,साल्हेर, सप्तश्रुंगी,कळसूबाई

  2. साल्हेर, ,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी,कळसूबाई

  3. कळसूबाई, साल्हेर, , सप्तश्रुंगी,हरिश्चंद्रगड

  4. कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी

Correct answer

कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी

 

 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?

  1. 58

  2. 59

  3. 60

  4. 61

Correct answer

60

Feedback

2020 हे हीरक महोत्सवी वर्ष आहे

 

 महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे?

  1. दुसरा

  2. तिसरा

  3. चौथा

  4. पाचवा

Correct answer

तिसरा

 

 महाराष्ट्रातील जास्त तलावांचा जिल्हा कोणता?

  1. गोंदिया

  2. भंडारा

  3. चंद्रपूर

  4. अकोला

Correct answer

गोंदिया

 

 महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा ---------- व क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा ------------ आहे.

  1. मुंबई, अहमदनगर

  2. अहमदनगर, ठाणे

  3. अहमदनगर, मुंबई शहर

  4. अहमदनगर, सिंधुदुर्ग

Correct answer

अहमदनगर, मुंबई शहर

 

 महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती आहे?

  1. कृष्णा

  2. कोयना

  3. तापी

  4. गोदावरी

Correct answer

गोदावरी

 

 महाराष्ट्रात सर्वात जास्त  समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे?

  1. मुंबई

  2. रायगड

  3. रत्नागिरी

  4. ठाणे

Correct answer

रत्नागिरी

 

 भारतात रेल्वे सर्वात प्रथम 16 एप्रिल 1853 या दिवशी---------- दरम्यान धावली होती.

  1. मुंबई ते नाशिक

  2. मुंबई ते ठाणे

  3. ठाणे ते पुणे

  4. मुंबई ते नागपूर

Correct answer

मुंबई ते ठाणे

 

 महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे खाऱ्या पाण्याचे सरोवर................. जिल्ह्यात आहे.

  1. भंडारा

  2. नागपूर 

  3. बुलढाणा

  4. रायगड

Correct answer

बुलढाणा

 

 महाराष्ट्र राज्याला किती राज्याच्या सीमा आहेत?

  1. 5

  2. 6

  3. 7

  4. 8

Correct answer

6

 

 महाराष्ट्राचे कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

  1. नाशिक

  2. नागपूर

  3. औरंगाबाद

  4. अमरावती

Correct answer

औरंगाबाद

 

 महाराष्ट्रातील छत्तिसावा जिल्हा कोणता असून तो कधी स्थापन झाला?

  1. पालघर 2014

  2. पालघर 2015

  3. गोंदिया 1999

  4. यापैकी नाही

Correct answer

पालघर 2014

 

 दख्खनच्या पठाराचा मूलभूत खडक  आहे?

  1. कडाप्पा

  2. विंध्ययन

  3. आर्कियन

  4. यापैकी नाही

Correct answer

आर्कियन

 

 टेबललँड नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे?

  1. सासवड

  2. पाचगणी

  3. महाबळेश्वर

  4. बुलढाणा

Correct answer

पाचगणी

 

 चुकीची जोडी ओळखा.

  1. ताडोबा राष्ट्रीय उद्यान ---- चंद्रपूर

  2. चांदोली राष्ट्रीय उद्यान- सातारा ,सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी

  3. नवेगाव राष्ट्रीय उद्यान -- नागपूर

  4. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान -बोरिवली

Correct answer

नवेगाव राष्ट्रीय उद्यान -- नागपूर

 

तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  1. ठाणे

  2. नाशिक

  3. रायगड

  4. मुंबई उपनगर

Correct answer

ठाणे

 

कोकणचे हवामान कसे असते ?

  1. दमट

  2. विषम

  3. थंड

  4. कोरडे

Correct answer

दमट

 

महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते ?

  1. वालुकामय

  2. काळी

  3. जांभी

  4. क्षारयुक्त

Correct answer

काळी

 

महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

  1. पुणे

  2. अहमदनगर

  3. नाशिक

  4. अमरावती

 

Correct answer

अहमदनगर

 

खालील पैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आहे ?

  1. महाबळेश्वर

  2. चिखलदरा

  3. माथेरान

  4. लोणावळा

 

Correct answer

चिखलदरा

 

1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते ?

  1. 36

  2. 26

  3. 35

  4. 30

Correct answer

26

 

महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो ?

  1. औष्णिक

  2. अणू

  3. पवन

  4. नैसर्गिक गॅस

Correct answer

औष्णिक

 

पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर --------- वसलेले आहे.

  1. कराड

  2. पंढरपूर

  3. नृसिंहवाडी

  4. औदुंबर

Correct answer

नृसिंहवाडी

 

प्रतापगड किल्ला कोणत्या  जिल्ह्यात आहे?

  1. सातारा

  2. नाशिक

  3. पुणे

  4. रायगड

Correct answer 

 रायगड

 

महाराष्ट्र थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा यांच्या जोड्या दिला आहे . चुकीची जोडी ओळखा.

  1. पाचगणी ---- सातारा

  2. चिखलदरा ---- अमरावती

  3. महाबळेश्वर -------- सातारा

  4. तोरणमाळ ----- रायगड

Correct answer 

 तोरणमाळ ----- रायगड


 

चुकीची जोडी ओळखा.

  1. अंजीर -- राजेवाडी

  2. द्राक्ष --- नाशिक

  3. संत्री --- नागपूर

  4. चिकू ----पुणे

Correct answer

चिकू ----पुणे

 

नारळ उत्पादनात देशातील अग्रेसर राज्य कोणते?

  1. महाराष्ट्र

  2. कर्नाटक

  3. आंध्र प्रदेश

  4. गोवा

Correct answer

कर्नाटक







Post a Comment

0 Comments

Total Pageviews