केंद्रप्रमुख भरती विभागीय स्पर्धा परीक्षा | Kendrapramukh exam | Test Series |भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी
टेस्ट सिरीज
आजचा घटक
Kendra Pramukh Test Series भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी
A)86 व्या घटना दुरुस्ती अधिनियम नुसार प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार करण्यात आला.
B)6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना राज्य ठरवतील त्या पद्धतीने राज्य मोफत व अनिवार्य शिक्षण देण्याची तरतूद करेल अशी तरतूद कलम 21 ए मध्ये म्हटले आहे.
फक्त विधान A बरोबर आहे.
फक्त विधान B बरोबर आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
दोन्ही विधाने चूक आहेत.
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
चुकीचे विधान निवडा.
घटना समितीने एकूण 2 वर्षे 11 महिने 18 दिवस कार्य केले.
घटना समितीची एकूण 11 सत्रे झाली.
डॉ. राजेंद्र प्रसाद मसुदा समितीचे अध्यक्ष होते
कलम 343(1) नुसार संघ राज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल.
Correct answer
डॉ. राजेंद्र प्रसाद मसुदा समितीचे अध्यक्ष होते
संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली?
*
0/2
1946
1945
1950
1947
Correct answer
1946
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकृत केली तेव्हा
भारतीय राज्यघटनेत 25 भाग 467 कलमे व 12 परिशिष्ट होती
भारतीय राज्यघटनेत 22 भाग 395 कलमे व 8 परिशिष्ट होती
Correct answer
भारतीय राज्यघटनेत 22 भाग 395 कलमे व 8 परिशिष्ट होती
भारताच्या राज्यघटनेत सध्या सरनामा ----- भाग ,------- कलमेआणि -------- परिशिष्टे आहेत.
भारतीय राज्यघटनेत 25 भाग 467 कलमे व 12 परिशिष्ट होती
भारतीय राज्यघटनेत 22 भाग 395 कलमे व 8 परिशिष्ट होती
Correct answer
भारतीय राज्यघटनेत 25 भाग 467 कलमे व 12 परिशिष्ट होती
योग्य विधान निवडा.
कलम 21A - प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क
कलम 45 - सहा वर्षापेक्षा लहान बालकाचे संगोपन व शिक्षण याविषयी तरतूद
कलम 30 - शिक्षण संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन चालवण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क
वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
चुकीची जोडी ओळखा.
मूलभूत अधिकार समिती -- पंडित नेहरू
प्रांतिक अधिकार समिती - सरदार वल्लभाई पटेल
कामकाज प्रक्रिया व सुकाणू समिती -- डॉ. राजेंद्र प्रसाद
मसुदा समिती --- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Correct answer
मूलभूत अधिकार समिती -- पंडित नेहरू
कायद्यापुढे समानता- सर्वांना समानतेने वागवले जाईल ही हमी राज्यघटनेने दिली आहे हे कोणते कलम आहे
कलम 14
कलम 15
कलम 17
कलम 16
Correct answer
कलम 14
भेदभावास बंदी - धर्म वंश जन्म लिंग स्थान जात या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. हे कोणते कलम आहे?
कलम 14
कलम 16
कलम 17
कलम 15
Correct answer
कलम 15
समानतेची संधी - सार्वजनिक सेवा क्षेत्रात राज्यातील सर्वांना नोकऱ्यांची समान संधी मिळेल. हे कोणते कलम आहे?
कलम 15
कलम 16
कलम 14
कलम 17
Correct answer
कलम 16
अस्पृश्यता पाळण्यास बंदी हे कोणते कलम आहे?
कलम 15
कलम 16
कलम 14
कलम 17
Correct answer
कलम 17
कलम 19 ते 22 हे कोणत्या मूलभूत हक्कासाठी आहे?
शोषणाविरुद्धचा हक्क
समानतेचा हक्क
धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
स्वातंत्र्याचा हक्क
Correct answer
स्वातंत्र्याचा हक्क
कलम 23 ते 24 हे कोणत्या मूलभूत हक्कासाठी आहे?
शोषणाविरुद्धचा हक्क
धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
समानतेचा हक्क
स्वातंत्र्याचा हक्क
Correct answer
शोषणाविरुद्धचा हक्क
कलम 25 ते 28 हे कोणत्या मूलभूत हक्कासाठी आहे?
स्वातंत्र्याचा हक्क
धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
समानतेचा हक्क
शोषणाविरुद्धचा हक्क
Correct answer
धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
कलम 29 अनुसार अल्पसंख्यांक समूहाला स्वतःची भाषा लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे.
हे विधान चूक आहे.
हे विधान बरोबर आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
कलम 30 अनुसार अल्पसंख्यांक समूहाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क दिला आहे.
हे विधान चूक आहे.
हे विधान बरोबर आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
A)डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की घटनात्मक उपाय योजनेचा हक्क भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे.
B) कलम 32 अनुसार घटनात्मक उपाययोजनाचा हक्क आहे.
फक्त विधान A बरोबर आहे.
फक्त विधान B बरोबर आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
दोन्ही विधाने चूक आहेत.
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
योग्य पर्याय निवडा. A) उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हणतात. B) उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते.
दोन्ही विधाने चूक आहेत
फक्त विधान B बरोबर आहे
फक्त विधान A बरोबर आहे
दोन्ही विधाने बरोबर आहेत
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत
योग्य पर्याय निवडा. A) भारतीय संविधानाच्या 73 व्या व 74 व्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. B) राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी करण्यात आली.
दोन्ही विधाने बरोबर आहेत
फक्त विधान A बरोबर
फक्त विधान B बरोबर
दोन्ही विधाने चूक आहेत
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत
------------- सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिले जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाही.
लोकशाही राज्यात
धर्मनिरपेक्ष राज्यात
गणराज्यात
समाजवादी राज्य
Correct answer
गणराज्यात
उद्देशिकेत समाविष्ट असणारे घटक निवडा.
A)सार्वभौम राज्य
ब)समाजवादी राज्य
C) धर्मनिरपेक्ष राज्य
D) लोकशाही राज्य
E) गणराज्य
A B
ABC
ABCD
ABCDE
Correct answer
ABCDE
लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ......आहे.
520 सदस्य
543 सदस्य
555 सदस्य
560 सदस्य
Correct answer
543 सदस्य
निवडणूक आयुक्तांची नेमणूक .... ..करतात.
पंतप्रधान
मुख्य न्यायाधीश
राष्ट्रपती
लोकसभा सभापती
Correct answer
राष्ट्रपती
मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची........ समिती करते.
वेळापत्रक
मतदान
परिसीमन
निवड
Correct answer
परिसीमन
स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक.... मध्ये पार पडली.
1947_ 48
1960 ---61
1951 _52
यापैकी नाही
Correct answer
1951 _52
स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक.... मध्ये पार पडली.
1947 -48
1960 --61
1951- 52
यापैकी नाही
Correct answer
1951- 52
भारताच्या संसदेत कोणाचा समावेश असतो?
राष्ट्रपती
लोकसभा
राज्यसभा
वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
चुकीची जोडी ओळखा.
कलम 51 ए नागरिकांची मूलभूत कर्तव्य
कलम 280 वित्त आयोग
कलम 356 राष्ट्रीय आणीबाणी
कलम 360 आर्थिक आणीबाणी
Correct answer
कलम 356 राष्ट्रीय आणीबाणी
संसदीय शासन पद्धती भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे?
अमेरिका
आयर्लंड
कॅनडा
इंग्लंड
Correct answer
इंग्लंड
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे?
आयर्लंड
इंग्लंड
अमेरिका
कॅनडा
Correct answer
आयर्लंड
2 Comments
उत्तरपत्रिका व निकाल कधी अपलोड होईल.
ReplyDelete11 वाजता निकाल जाहीर होणार होता.
ReplyDelete