Berij vyast gunakar vyast बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त
Berij vyast gunakar vyast बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त
बेरीज व्यस्त
जेव्हा दोन संख्यांची बेरीज 0 येते तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या बेरीज व्यस्त व्यस्त असतात.
गुणाकार व्यस्त
जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त असतात.
0 Comments