General Knowledge| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |
General Knowledge Competition 1
Total points
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 1
आपले राष्ट्रीय फूल कोणते आहे?
कमळ
जास्वंद
गुलाब
मोगरा
Correct answer
कमळ
आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
हत्ती
सिंह
वाघ
चित्ता
Correct answer
वाघ
श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
महात्मा गांधी
संत रामदास
साने गुरुजी
विनोबा भावे
Correct answer
साने गुरुजी
'वंदे मातरम्' हे गीत कोणी लिहिले आहे?
स्वामी विवेकानंद
रवींद्रनाथ टागोर
बंकिमचंद्र चटर्जी
यापैकी नाही
Correct answer
बंकिमचंद्र चटर्जी
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
कावेरी
तापी
गोदावरी
कृष्णा
Correct answer
गोदावरी
गीतारहस्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
लोकमान्य टिळक
वि. स. खांडेकर
साने गुरुजी
विनोबा भावे
Correct answer
लोकमान्य टिळक
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
के. आर. नारायणन
डॉ. शंकर दयाल शर्मा
डॉ. राजेंद्र प्रसाद
Correct answer
डॉ. राजेंद्र प्रसाद
इंद्रधनुष्यातील तिसरा रंग कोणता आहे?
पिवळा
हिरवा
जांभळा
निळा
Correct answer
पिवळा
केसरी वृत्तपत्र कोणी सुरु केले आहे?
साने गुरुजी
आचार्य अत्रे
महात्मा गांधी
लोकमान्य टिळक
Correct answer
लोकमान्य टिळक
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
हरिश्चंद्रगड
साल्हेर
महाबळेश्वर
कळसुबाई
Correct answer
कळसुबाई
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- निकाल दिनांक 16 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता जाहीर होईल.
- याच ठिकाणी 16 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
0 Comments