General Knowledge Competition 6| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- निकाल दिनांक 22 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता जाहीर होईल.
- याच ठिकाणी 22 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
General Knowledge Competition 6
Total points
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 6
भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
प्रतिभा पाटील
इंदिरा गांधी
सरोजिनी नायडू
यापैकी नाही
Correct answer
प्रतिभा पाटील
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत?
शारदा मुखर्जी
.पद्मजा नायडू
सरोजीनी नायडू
विजयालक्ष्मी पंडीत
Correct answer
सरोजीनी नायडू
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
सुचेता कृपलानी
जयललिता
आनंदीबेन पटेल
शीला दीक्षित
Correct answer
सुचेता कृपलानी
भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे?
गोवा
उत्तर प्रदेश
केरळ
सिक्किम
Correct answer
सिक्किम
भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट कधी सुरू झाले?
1 ऑक्टोबर 1847
1 ऑक्टोबर 1854
1 ऑक्टोबर 1850
1 ऑक्टोबर 1851
Correct answer
1 ऑक्टोबर 1854
भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी 1854 झाली कोणत्या ठिकाणी सुरू झाली?
सुरत
कोलकाता
मुंबई
गांधीनगर
Correct answer
मुंबई
भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?
1951
1952
1947
1950
Correct answer
1951
पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले?
मुंबई
दिल्ली
पुणे
यापैकी नाही
Correct answer
मुंबई
स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण आहेत?
फिल्ड मार्शल करिअप्पा
जनरल मनोज मुकुंद नरवने
जनरल राजेंद्र सिंह जी जडेजा
यापैकी नाही
Correct answer
फिल्ड मार्शल करिअप्पा
भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?
बेंगॉल गॅझेट
बॉम्बे हेराल्ड
दिग्दर्शन
इंडियन गॅझेट
Correct answer
बेंगॉल गॅझेट
0 Comments