General Knowledge 3| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- निकाल दिनांक 18 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता जाहीर होईल.
- याच ठिकाणी 18 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
General Knowledge Competition 3
Total points
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 3
आपली मुख्य गरज ऊर्जेची असते. ती ------- भागते.
प्रथिने
स्निग्ध पदार्थ
कर्बोदके
जीवनसत्वे
Correct answer
कर्बोदके
गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने ------ होते.
कुपोषण
अतिपोषण
सुपोषण
यापैकी नाही
Correct answer
अतिपोषण
जागतिक उच्च रक्तदाब दिन' दरवर्षी ----------- रोजी उच्च रक्तदाबाबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.
29 सप्टेंबर
14 नोव्हेंबर
17 मे
7 एप्रिल
Correct answer
17 मे
धमनीकाठीण्यता -------- मुळे होतो
असमतोल तापमान
अतिपोषणा
प्रथिनांचा अभाव
यापैकी नाही
Correct answer
अतिपोषणा
झोपेच्या अवस्थेमध्ये रक्तदाबामध्ये काय बदल होतो ?
वाढतो
कमी होतो
पूर्वीसारखाच राहतो
यापैकी नाही
Correct answer
कमी होतो
चुकीचा पर्याय निवडा.
स्वादुपिंडातून स्त्रवणारे संप्रेरक -- ग्लुकोज
सर्वग्राही रक्तगट ----- AB रक्तगट
मानवी कानाची ध्वनी ची वारंवारिता -- 20 ते 20,000 हर्ट्झ
सार्वत्रिक दाता --- O रक्तगट
Correct answer
स्वादुपिंडातून स्त्रवणारे संप्रेरक -- ग्लुकोज
रक्त दान करताना एका वेळी साधारणपणे किती मिली पर्यंत रक्त दिले जाते?
300
700
100
500
Correct answer
300
---------- रक्त गटाच्या व्यक्तीला सर्व ग्राही असे म्हणतात.
B
A
O
AB
Correct answer
AB
रक्त गोठण्याच्या क्रियेत ---------- हे जीवनसत्व आवश्यक आहे.
क
अ
के
ब
Correct answer
के
अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार कोणते आहे?
कर्बोदके व स्निग्ध पदार्थ
प्रथिने व जीवनसत्त्वे
खनिजे आणि तंतुमय पदार्थ
वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
0 Comments