विद्यापीठ अनुदान आयोग| University Grants Commission | केंद्रप्रमुख भरती परीक्षा
विद्यापीठ अनुदान आयोग University Grants Commission
केंद्रप्रमुख भरती परीक्षा
विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कधी झाली आहे ?
- 28 डिसेंबर 1951
- 28 डिसेंबर 1963
- 28 डिसेंबर 1950
- 28 डिसेंबर 1953
विद्यापीठ अनुदान आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
- सी.डी. देशमुख
- पंडित नेहरू
- डॉ.राजेंद्र प्रसाद
- यापैकी नाही
------------ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाने भारतात पूर्ण कालीन विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन करण्याची शिफारस केली होती.
- सुब्रमण्यम
- कोठारी
- डॉ. राधाकृष्णन
- मुदलियार
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यकारी मंडळात किती सदस्यांचा समावेश होतो?
- 10
- 12
- 14
- 11
विद्यापीठ अनुदान आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?
- चेन्नई
- मुंबई
- नवी दिल्ली
- भोपाळ
विद्यापीठ अनुदान आयोगाने कार्याचे विकेंद्रीकरण करण्यासाठी सहा ठिकाणी प्रादेशिक केंद्रे सुरू केली आहेत. खालीलपैकी कोठे प्रादेशिक केंद्र नाही ?
- गुवाहाटी
- बेंगळुरू
- भोपाळ
- कोलकत्ता
- हैदराबाद
- पुणे
- मुंबई
योग्य विधान निवडा.
A) अध्यक्ष नियुक्ती पासून पाच वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पदावर असतात.
B) उपाध्यक्ष नियुक्ती पासून तीन वर्षे किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पदावर असतात.
- दोन्ही विधाने बरोबर आहेत.
- दोन्ही विधाने चूक आहेत.
- फक्त विधान A बरोबर
- फक्त विधान B बरोबर
विद्यापीठ अनुदान आयोगातील सदस्य नियुक्ती पासून पाच वर्षापर्यंत पदावर असतात.
- हे विधान बरोबर आहे.
- हे विधान चूक आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे कार्य कोणते आहे?
- उच्च शिक्षणात वृद्धी करणे
- उच्च शिक्षणाचा दर्जा निश्चिती.
- विद्यापीठ व महाविद्यालयांना अनुदान देणे
- वरील सर्व
विद्यापीठ अनुदान आयोगाचे कार्य कोणते आहे?
- नेट परीक्षेचे आयोजन करणे.
- उच्च शिक्षणातील अद्ययावता टिकविणे
- केंद्र व राज्य सरकारला सल्ला देणे.
- वरील सर्व
0 Comments