परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions in Marathi
द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत?
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
उत्तर दुसऱ्या
महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
काटीकल शंकरनारायण
सी. विद्यासागर राव
भगत सिंह कोश्यारी
रमेश बैस
उत्तर रमेश बैस
भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सरदार वल्लभाई पटेल
पंडित नेहरू
उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?
पॅसिफिक महासागर
हिंदी महासागर
अटलांटिक महासागर
यापैकी नाही
उत्तर पॅसिफिक महासागर
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे?
खोपोली रायगड
नाशिक
चंद्रपूर
यापैकी नाही
उत्तर खोपोली रायगड
सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?
बुध
शुक्र
पृथ्वी
मंगळ
उत्तर बुध
बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
बिहार
आसाम
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
उत्तर : आसाम
पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
बिहार
आसाम
तामिळनाडू
मध्य प्रदेश
उत्तर : तामिळनाडू
भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?
उत्तर प्रदेश
मध्यप्रदेश
महाराष्ट्र
राजस्थान
उत्तर : मध्यप्रदेश
भारतात नोट बंदी केव्हा झाली?
8 नोव्हेंबर 2017
8 नोव्हेंबर 2018
8 नोव्हेंबर 2019
8 नोव्हेंबर 2015
उत्तर : 8 नोव्हेंबर 2016
महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?
सुभाषचंद्र बोस
सरोजिनी नायडू
पंडित नेहरू
यापैकी नाही
उत्तर : सरोजिनी नायडू
महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?
पंडित नेहरू
सुभाषचंद्र बोस
सरोजिनी नायडू
यापैकी नाही
उत्तर : सुभाषचंद्र बोस
गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
कर्नाटक
महाराष्ट्र
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश
उत्तर : महाराष्ट्र
0 Comments