महात्मा ज्योतिबा फुले |राज्यस्तरीय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Mahatma Jyotiba Phule General Knowledge Competition |
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- निकाल दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वाजता जाहीर होईल.
- दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
Mahatma Phule Jayanti General Knowledge Competition
🏆महात्मा फुले जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा 🏆
महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला ?
11 एप्रिल 1872
11 एप्रिल 1827
11 एप्रिल 1830
11 एप्रिल 1835
Correct answer
11 एप्रिल 1827
महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली बहाल केली?
इंग्रजांनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
जनतेने
यापैकी नाही
Correct answer
जनतेने
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
24 सप्टेंबर 1873
24 सप्टेंबर 1880
24 सप्टेंबर 1890
24 सप्टेंबर 1875
Correct answer
24 सप्टेंबर 1873
------------ हा महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ होता.
गुलामगिरी
शेतकऱ्यांचा आसूड
यापैकी नाही
सार्वजनिक सत्यधर्म
Correct answer
सार्वजनिक सत्यधर्म
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?
कटगुणकर
फुले
माळी
गोऱ्हे
Correct answer
गोऱ्हे
महात्मा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर, 1890 रोजी कोठे झाला ?
पुणे
सातारा
मुंबई
नाशिक
Correct answer
पुणे
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलीं साठी पहिली शाळा कोठे काढली?
पुणे
मुंबई
सातारा
नाशिक
Correct answer
पुणे
महात्मा ज्योतिराव फुले यांनी --------- या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला.
तृतीय रत्न
गुलामगिरी
दीनबंधू
शेतकऱ्याचा आसूड
Correct answer
गुलामगिरी
मुलींसाठी पहिली शाळा कोणी स्थापन केली?
महात्मा फुले
महात्मा गांधी
लोकमान्य टिळक
यापैकी नाही
Correct answer
महात्मा फुले
सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह कधी झाला?
1845
1850
1853
1840
Correct answer
1840
0 Comments