परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 16
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 16
General Knowledge MCQ Questions
1)मानवी शरीराचे तापमान -------- °C इतके कायम राखले जाते.
40
30
24
37
Correct answer
37
2)शरीरातील सर्वात मोठी धमणी कोणती आहे?
महाधमणी
परिहृद धमणी
धमनिका
फुप्फुस धमणी
Correct answer
महाधमणी
3)भारतीय विज्ञान संस्था कोठे आहे?
पुणे
बेंगलोर
चेन्नई
मुंबई
Correct answer
बेंगलोर
4)मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅम असते ?
600 ते 700
900 ते 1000
1300 ते 1400
800 ते 900
Correct answer
1300 ते 1400
5)---------- रक्त गटाच्या व्यक्तीला सर्व ग्राही असे म्हणतात.
AB
B
A
O
Correct answer
AB
6)रक्त दान करताना एका वेळी साधारणपणे किती मिली पर्यंत रक्त दिले जाते?
100
300
700
500
Correct answer
300
7)आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी यातून --------- जीवनसत्व मिळते.
क
अ
ड
ब
Correct answer
क
8)जगातील पहिला अवकाशवीर कोण आहे?
नील आर्मस्ट्राँग
राकेश शर्मा
युरी गागारीन
यापैकी नाही
Correct answer
युरी गागारीन
9)1 ग्रॅम कर्बोदका पासून --------- कॅलरी ऊर्जा मिळते.
6.4
4.1
9.5
14
Correct answer
4.1
10)रक्त गोठण्याच्या क्रियेत ---------- हे जीवनसत्व आवश्यक आहे.
ब
के
अ
क
Correct answer
के
0 Comments