परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 11
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 11
आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो?
- 8 मार्च
- 9 मार्च
- 10 मार्च
- 7 मार्च
Correct answer
8 मार्च
कोणते वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले ?
- 1970
- 1975
- 1980
- 1985
Correct answer
1975
भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
- प्रतिभा पाटील
- इंदिरा गांधी
- सरोजिनी नायडू
- यापैकी नाही
Correct answer
प्रतिभा पाटील
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत?
- सरोजीनी नायडू
- विजयालक्ष्मी पंडीत
- शारदा मुखर्जी
- .पद्मजा नायडू
Correct answer
सरोजीनी नायडू
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
- शीला दीक्षित
- जयललिता
- आनंदीबेन पटेल
- सुचेता कृपलानी
Correct answer
सुचेता कृपलानी
ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल कोण आहे?
- करनाम मल्लेश्वरी
- मेरी कोम
- साक्षी मलिक
- सायना नेहवाल
Correct answer
करनाम मल्लेश्वरी
पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966) कोण आहे?
- ऐश्वर्या राय
- रिटा फारिया
- सुष्मिता सेन
- यापैकी नाही
Correct answer
रिटा फारिया
अंतराळात प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997) कोण आहे?
- यापैकी नाही
- सुनीता विल्यम्स
- कल्पना चावला
- शीतल महाजन
Correct answer
कल्पना चावला
नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979) कोण आहे?
- मदर टेरेसा
- विजया लक्ष्मी पंडीत
- सरोजिनी नायडू
- अरुंधती राय
Correct answer
मदर टेरेसा
महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त कोण होत्या ?
- नीला सत्यनारायण
- किरण बेदी
- चित्रा वाघ
- यापैकी नाही
Correct answer
नीला सत्यनारायण
भारताची गानकोकिळा असे कोणाला म्हणतात?
- आशा भोसले
- अनुराधा पौडवाल
- लता मंगेशकर
- कविता कृष्णमूर्ती
Correct answer
लता मंगेशकर
खालीलपैकी कोणती लेखन संपदा सावित्रीबाई फुले यांची नाही?
- सुबोध रत्नाकर
- शेतकऱ्यांचा असूड
- बावनकशी
- काव्यफुले (काव्यसंग्रह)
देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली कोणता पुरस्कार दिला ?
- पद्मभूषण
- पद्म विभूषण
- पद्मश्री
- यापैकी नाही
Correct answer
पद्मश्री
0 Comments