परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 10
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 10
महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
- सातारा
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- रायगड
Correct answer
सिंधुदुर्ग
कोणता जिल्हा एकेकाळी 'सारसनगरी ' म्हणून ओळखला जात होता?
- अमरावती
- अकोला
- गोंदिया
- औरंगाबाद
Correct answer
गोंदिया
महाराष्ट्रात शिखरांचा उतरता क्रम लावा व योग्य पर्याय ओळखा. साल्हेर, कळसूबाई,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी
- कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी
- कळसूबाई, साल्हेर, , सप्तश्रुंगी,हरिश्चंद्रगड
- हरिश्चंद्रगड,साल्हेर, सप्तश्रुंगी,कळसूबाई
- साल्हेर, ,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी,कळसूबाई
Correct answer
कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी
त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो ?
- कृष्णा
- गोदावरी
- प्रवरा
- भीमा
Correct answer
गोदावरी
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत्र्याचे पीक जास्त आहे ?
- नागपूर
- अहमदनगर
- पुणे
- सातारा
Correct answer
नागपूर
टेबल लँड या नावाने कोणते पठार आहे ?
- तोरणमाळ
- महाबळेश्वर
- पाचगणी
- सासवड
Correct answer
पाचगणी
तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- नंदुरबार
- पुणे
- अहमदनगर
- बुलढाणा
Correct answer
नंदुरबार
चिखलदरा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- नागपूर
- भंडारा
- अमरावती
- धुळे
Correct answer
अमरावती
खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील आहे ?
- विशाळगड
- सुधागड
- सिंहगड
- रायगड
Correct answer
सिंहगड
भीमा नदीचे खोरे मोठे पसरले आहे ?
- पूर्व महाराष्ट्र
- पश्चिम महाराष्ट्र
- मध्य महाराष्ट्र
- उत्तर महाराष्ट्र
Correct answer
मध्य महाराष्ट्र
0 Comments