Ticker

10/recent/ticker-posts

परिपाठ सामान्य ज्ञान | General knowledge MCQ Questions

 परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 



दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.


सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा



भारतातील आकाराने सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
महाराष्ट्र
उत्तर प्रदेश
राजस्थान
मध्य प्रदेश
Correct answer
राजस्थान

भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा असणारे राज्य कोणते आहे?
तामिळनाडू
गोवा
गुजरात
महाराष्ट्र
Correct answer
गुजरात

भारतातील गुलाबी शहर कोणते आहे?
कोलकत्ता
मुंबई
जयपुर
दिल्ली
Correct answer
जयपुर

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?
हिमाचल प्रदेश
आसाम
गोवा
आंध्र प्रदेश
Correct answer
गोवा

भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे!
गंगा
नर्मदा
गोदावरी
ब्रह्मपुत्रा
Correct answer
गंगा

भारतातील सर्वात उंच मोठे धरण कोणते आहे?
भाक्रा धरण
तेहरी धरण
सरदार सरोवर धरण
यापैकी नाही
Correct answer
तेहरी धरण

भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
माऊंट एव्हरेस्ट
काराकोरम
कांचनगंगा
यापैकी नाही

Correct answer
काराकोरम

भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?
मध्य प्रदेश

महाराष्ट्र
राजस्थान
उत्तर प्रदेश
Correct answer
उत्तर प्रदेश

पक्ष्यांचा राजा कोण आहे?
मोर
शहामृग
पोपट
गरुड
Correct answer
गरुड

भारतातील पहिले सुनियोजीत शहर कोणते आहे?
चंदिगड
दिल्ली
जयपूर
मुंबई

Correct answer
जयपूर

Post a Comment

0 Comments

Total Pageviews