परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 8
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 8
राईट बंधू यांनी कोणता शोध लावला?
गुरुत्वाकर्षण
थर्मामीटर
रेडिओ
विमान
Correct answer
विमान
न्यूटन यांनी कोणता शोध लावला?
गुरुत्वाकर्षण
थर्मामीटर
रेडिओ
विमान
Correct answer
गुरुत्वाकर्षण
रक्ताभिसरण हा शोध कोणी लावला?
लॅव्हासिए
विल्यम हार्वे
मेरी क्युरी व पेरी क्युरी
थॉमस एडिसन
Correct answer
विल्यम हार्वे
ऑक्सिजन चा शोध कोणी लावला?
लॅव्हासिए
विल्यम हार्वे
मेरी क्युरी व पेरी क्युरी
थॉमस एडिसन
Correct answer
लॅव्हासिए
रेडियमचा शोध कोणी लावला?
लॅव्हासिए
विल्यम हार्वे
मेरी क्युरी व पेरी क्युरी
थॉमस एडिसन
Correct answer
मेरी क्युरी व पेरी क्युरी
विजेचा दिवा, ग्रामोफोन चा शोध कोणी लावला?
लॅव्हासिए
विल्यम हार्वे
मेरी क्युरी व पेरी क्युरी
थॉमस एडिसन
Correct answer
थॉमस एडिसन
एडवर्ड जेन्नर यांनी कोणता शोध लावला?
इन्शुलीन
पेनिसिलीन
मलेरियाचे जंतू
देवीची लस
Correct answer
देवीची लस
अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी कोणता शोध लावला?
इन्शुलीन
पेनिसिलीन
मलेरियाचे जंतू
देवीची लस
Correct answer
पेनिसिलीन
रोनाल्ड रॉस यांनी कोणता शोध लावला?
इन्शुलीन
पेनिसिलीन
मलेरियाचे जंतू
देवीची लस
Correct answer
मलेरियाचे जंतू
राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो ?
- 28 मार्च
- 27 फेब्रुवारी
- 28 फेब्रुवारी
- 26 फेब्रुवारी
28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतरत्न सी. व्ही. रमण यांनी रामन इफेक्ट हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस __________ म्हणून साजरा केला जातो.
- राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
- राष्ट्रीय शिक्षण दिन
- राष्ट्रीय विज्ञान दिन
- राष्ट्रीय युवक दिन
0 Comments