परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 6
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 6
चुकीचा पर्याय निवडा
- संत ज्ञानेश्वर - भावार्थदीपिका
- संत रामदास - दासबोध
- संत तुकाराम - भावार्थरामायण
- महर्षी व्यास - महाभारत
Correct answer
संत तुकाराम - भावार्थरामायण
सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
- आचार्य विनोबा भावे
- गोपाळ गणेश आगरकर
- लोकमान्य टिळक
- राजर्षी शाहू महाराज
Correct answer
गोपाळ गणेश आगरकर
डॉ. बाबा आमटे यांचे कार्य कोणते?
- कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन
- संस्थाने खालसा
- भूदान चळवळ
- दलित वस्तीगृह
Correct answer
कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन
मिल्खासिंग कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे?
- नेमबाज
- बॅडमिंटन
- मुष्टियुद्ध
- धावपटू
Correct answer
धावपटू
चुकीचा पर्याय निवडा.
- राष्ट्रीय प्राणी वाघ
- राष्ट्रीय पक्षी मोर
- राष्ट्रीय फूल गुलाब
- राष्ट्रगीत जन गण मन
Correct answer
राष्ट्रीय फूल गुलाब
स्त्री शिक्षणाचा पाया कोणी घातला?
- महात्मा गांधी
- महात्मा फुले
- लोकमान्य टिळक
- रवींद्रनाथ टागोर
Correct answer
महात्मा फुले
अभिनव बिंद्रा कोण आहे ?
- नेमबाज
- धावपटू
- निवेदक
- क्रिकेटपटू
Correct answer
नेमबाज
भारताची सुवर्णकन्या कोण आहे ?
- पी. टी. उषा
- कविता राऊत
Correct answer
पी. टी. उषा
सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात?
- पी. टी. उषा
- कविता राऊत
Correct answer
कविता राऊत
चुकीची जोडी ओळखा .
- त्र्यंबक बापूजी ठोमरे बालकवी
- प्रल्हाद केशव अत्रे केशवसुत
- मुरलीधर नारायण गुप्ते बी
- नारायण सूर्याजी ठोसर - संत रामदास
Correct answer
प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे ?
- प्रल्हाद केशव अत्रे
- कृष्णाजी केशव दामले
- राम गणेश गडकरी
- विष्णू वामन शिरवाडकर
Correct answer
प्रल्हाद केशव अत्रे
0 Comments