परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 2
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 2
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
- बंकिमचंद्र चॅटर्जी
- रवींद्रनाथ टागोर
- मोहम्मद इक्बाल
- यापैकी नाही
Correct answer
रवींद्रनाथ टागोर
महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणी लिहिले?
- बंकिमचंद्र चॅटर्जी
- रवींद्रनाथ टागोर
- मोहम्मद इक्बाल
- राजा बढे
Correct answer
राजा बढे
'वंदे मातरम्' हे गीत कोणी लिहिले आहे?
- स्वामी विवेकानंद
- रवींद्रनाथ टागोर
- बंकिमचंद्र चटर्जी
- यापैकी नाही
Correct answer
बंकिमचंद्र चटर्जी
आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती आहेत?
- राष्ट्रध्वज
- राष्ट्रगीत
- राजमुद्रा
- वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
- सिंह
- हत्ती
- चित्ता
- वाघ
Correct answer
वाघ
भारताचा राष्ट्रीय प्राणी पक्षी कोणता आहे ?
- बदक
- मोर
- गरुड
- शहामृग
Correct answer
मोर
मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो?
- 27 जानेवारी
- 27 फेब्रुवारी
- 27 मार्च
- 27 एप्रिल
Correct answer
27 फेब्रुवारी
राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो?
- 27 फेब्रुवारी
- 26 फेब्रुवारी
- 28 मार्च
- 28 फेब्रुवारी
Correct answer
28 फेब्रुवारी
केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे ?
- प्रल्हाद केशव अत्रे
- कृष्णाजी केशव दामले
- राम गणेश गडकरी
- विष्णू वामन शिरवाडकर
Correct answer
प्रल्हाद केशव अत्रे
कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय होते?
- गजानन वामन शिरवाडकर
- गजानन रंगनाथ शिरवाडकर
- विष्णू वामन शिरवाडकर
- यापैकी नाही
Correct answer
गजानन रंगनाथ शिरवाडकर
मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले.
0 Comments