इयत्ता तिसरी |राष्ट्रीय गणित दिन | प्रश्नमंजुषा | National Mathematics Day G.K. Competition |
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- निकाल दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी स. 7 वाजता जाहीर होईल.
0 Comments