Ticker

10/recent/ticker-posts

Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | मोठा गट

State Level Competition | राज्यस्तरीय स्पर्धा | Dr. Babasaheb Ambedkar | मोठा गट| सर्वासाठी 


 
सूचना
  1.  आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.
a




 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? 

  1. डॉ. राजेंद्र प्रसाद
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  3. पंडित नेहरू
  4. सरदार वल्लभाई पटेल
Correct answer
डॉ. राजेंद्र प्रसाद
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला ? 
  1. 1995
  2. 1952
  3. 1990
  4. 1956
Correct answer
1990
 
14 एप्रिल 2023 रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची कितवी जयंती साजरी झाली ? 

  1. 101
  2. 121
  3. 125
  4. 132
Correct answer
132
 
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचे नाव काय होते? 
  1. मालोजी
  2. यशवंत
  3. रामजी
  4. यापैकी नाही
Correct answer
यशवंत
 
आंबेडकरांचे वडील सैन्यात कोणत्या पदावर होते? 
  1. सुभेदार
  2. शिपाई
  3. हवालदार
  4. यापैकी नाही
Correct answer
सुभेदार
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचे नाव काय होते? 
  1. मालोजी
  2. भीमराव
  3. रामजी
Correct answer
मालोजी
 
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी कोठे झाला? 
  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. नागपूर
  4. पुणे
Correct answer
दिल्ली
 
1920 यावर्षी आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले 
  1. दीनबंधू
  2. बहिष्कृत भारत
  3. मूकनायक
  4. यापैकी नाही
Correct answer
मूकनायक
 
आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते? 
  1. चिमणाबाई
  2. भिमाई
  3. रमाई
Correct answer
भिमाई
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय? 
  1. भीमराव रामजी आंबेडकर
  2. बाबासाहेब रामजी आंबेडकर
Correct answer
भीमराव रामजी आंबेडकर
 
मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 
  1. डॉ. राजेंद्र प्रसाद
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  3. मौलाना अबुल कलाम आझाद
  4. हंसाबेन मेहता
Correct answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? 
  1. डॉ. राजेंद्र प्रसाद
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  3. सरदार वल्लभाई पटेल
  4. पंडित नेहरू
Correct answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1920 साली मूकनायक नावाचे वृत्तपत्र कोठे सुरू केले? 
  1. पुणे
  2. नाशिक
  3. मुंबई
  4. दिल्ली
Correct answer
मुंबई
 
चुकीचा पर्याय निवडा. 
  1. 1953 साली मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
  2. 21 मार्च 1920 कोल्हापूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्ष पदी असलेल्या परिषदेत आंबेडकरांनी भाषण केले.
  3. 1927 आली बहिष्कृत भारत नावाचे वृत्तपत्र सुरू करून दादासाहेब गायकवाड यांच्याकडे संपादकाची जबाबदारी दिली.
  4. 1917 साली कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांना पी.एच.डी. पदवी प्रदान केली.
 
Correct answer
1927 आली बहिष्कृत भारत नावाचे वृत्तपत्र सुरू करून दादासाहेब गायकवाड यांच्याकडे संपादकाची जबाबदारी दिली.
 
भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया कोणत्या सुधारणा कायद्यापासून सुरू झाली? 
  1. 1935
  2. 1909
  3. 1919
  4. 1947
Correct answer
1909
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले? 
  1. मुंबई प्रांत
  2. मद्रास प्रांत
  3. प.बंगाल
  4. यापैकी नाही
Correct answer
प.बंगाल
 
14 एप्रिल 1891 रोजी आंबेडकरांचा जन्म महू येथे झाला. महू कोणत्या राज्यात आहे? 
  1. महाराष्ट्र
  2. राजस्थान
  3. मध्य प्रदेश
  4. उत्तर प्रदेश
Correct answer
मध्य प्रदेश
 
1932 साली महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला? 
  1. मुंबई करार
  2. नाशिक करार
  3. पुणे करार
  4. दिल्ली करार
Correct answer
पुणे करार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे कितवे कायदेमंत्री होते? 
  1. तिसरे
  2. पहिले
  3. चौथे
  4. दुसरे
Correct answer
पहिले
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनच्या कोणत्या गोलमेज परिषदांना हजर राहिले? 
  1. पहिल्या
  2. दुसऱ्या
  3. तिसऱ्या
  4. वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महत्वाच्या घटना व कार्य दिले आहे त्यांचा योग्य घटनाक्रम लावा. अ) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ‌. ब) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ‌. क) बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना

  1. अ ,ब, क
  2. ब ,क ,अ
  3. क ,ब ,अ
  4. क ,अ ,ब
Correct answer
क ,अ ,ब

 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विपूल लेखनापैकी ------- आणि --------- हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. 
  1. हु वेअर द शुद्राज व द अनटचेबल्स
  2. मूकनायक व बहिष्कृत भारत
  3. यापैकी नाही
Correct answer
हु वेअर द शुद्राज व द अनटचेबल्स
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना ________ येथे केली.
  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. नाशिक
  4. पुणे
Correct answer
मुंबई
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी _______ यावर्षी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.
  1. 1956
  2. 1950
  3. 1951
  4. 1947
 
Correct answer
1956
 
नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? 
  1. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
  2. डॉ. राम मनोहर लोहिया
  3. कर्मवीर दादासाहेब गायकवाड
  4. राजर्षी शाहू महाराज
Correct answer
कर्मवीर दादासाहेब गायकवाड






Post a Comment

0 Comments

Total Pageviews