Ticker

10/recent/ticker-posts

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज| आपत्ती व्यवस्थापन | इयत्ता आठवी

 NMMS परीक्षा टेस्ट सिरीज| आपत्ती व्यवस्थापन | इयत्ता आठवी 














NMMS परीक्षा टेस्ट सिरीज विज्ञान आपत्ती व्यवस्थापन 8वी 

.

 

 ----------------म्हणजे अचानक उद्भवणारे संकट होय ज्यात मोठ्या प्रमाणात जीवित ,आर्थिक आणि सामाजिक हानी होते.

  1. प्रदूषण

  2. यापैकी नाही

  3. लोकसंख्या

  4. आपत्ती

Correct answer

आपत्ती

 

भुकवचात होणारी कंपने म्हणजे ----------------- होय.

  1. ज्वालामुखी

  2. भूस्ख्लन

  3. त्सुनामी

  4. भूकंप

Correct answer

भूकंप

 

दर वर्षाला सुमारे 12,400 to-------------------भूकंप होतात.

  1. 14400

  2. 14000

  3. 12500

  4. 12000

 

Correct answer

14000

 

भूकंपाची नोंद घेणारे यंत्र ----------------- हे होय.

  1. ग्राफ

  2. यापैकी नाही

  3. बार ग्राफ

  4. सेस्मोग्राफ

Correct answer

सेस्मोग्राफ

 

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरण्यात येणारे गणिती एकक म्हणजे -------------- होय.

  1. रिश्टर स्केल

  2. व्होल्टमीटर

  3. मीटर स्केल

  4. यापैकी नाही

 

Correct answer

रिश्टर स्केल

 

पुढीलपैकी भूकंपाचे  नैसर्गिक कारण कोणते ?

  1. मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण

  2. जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या

  3. खाणकाम

  4. ज्वालामुखी उद्रेक

Correct answer

ज्वालामुखी उद्रेक

 

पुढीलपैकी भूकंपाचे  मानव निर्मित  कारण कोणते ?


  1. खाणकाम

  2. मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण

  3. जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या

  4. यापैकी सर्व

Correct answer

यापैकी सर्व

 

खालीलपैकी भूकंपाचे परिणाम कोणते?

  1. आर्थिक

  2. यापैकी सर्व

  3. जैविक

  4. भौगोलिक

Correct answer

यापैकी सर्व

 

भारतीय मानक संस्थेने इमारतींच्या बांधकामांसाठी बनवलेल्या --------------- कोडनुसार इमारतीचे बांधकाम केले जाते.

  1. आयएस 456

  2. आयएस 1893

  3. आयएस 13920

  4. यापैकी नाही

 

Correct answer

आयएस 456

 

भारतीय मानक संस्थेने इमारतींच्या बांधकामांसाठी बनवलेल्या --------------- कोडनुसार भूकंपरोधक बांधकामासाठी भूकंरोधक आरेखनांच्या संरचनाचे मानदंड वापरले जातात.

  1. आयएस 13920

  2. आयएस 456

  3. यापैकी नाही

  4. आयएस 1893

Correct answer

आयएस 1893

 

भारतीय मानक संस्थेने इमारतींच्या बांधकामांसाठी बनवलेल्या --------------- कोडनुसार भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त काँक्रीट संरचनाचा ताणीय विस्तार बांधकाम केले जाते.

  1. आयएस 456

  2. आयएस 1893

  3. आयएस 13920

  4. यापैकी नाही

 

Correct answer

आयएस 13920

 

भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी----------------  सारखी आधुनिक साधने वापरली जातात.

  1. मीटर स्केल

  2. व्होल्टमीटर

  3. थर्मोमीटर

  4. टाइड गेज

Correct answer

टाइड गेज

 

पुढीलपैकी  आग विझविण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ?

  1. थंड करणे

  2. आगीची कोंडी करणे

  3. यापैकी सर्व

  4. ज्वलनशील पदार्थ हलवणे

 

Correct answer

यापैकी सर्व

 

अ वर्गीय आग पुढीलपैकी कोणयता पदार्थांना लागते?

  1. द्रवरूप पदार्थ

  2. घनरूप पदार्थ

  3. रासायनिक

  4. वायूरूप पदार्थ

 

Correct answer

घनरूप पदार्थ

 

ब वर्गीय आग पुढीलपैकी कोणयता पदार्थांना लागते?

  1. विद्युत

  2. रासायनिक

  3. वायूरूप पदार्थ

  4. द्रवरूप पदार्थ

Correct answer

द्रवरूप पदार्थ

 

क वर्गीय आग पुढीलपैकी कोणयता पदार्थांना लागते?

  1. वायूरूप पदार्थ

  2. विद्युत

  3. घनरूप पदार्थ

  4. रासायनिक

Correct answer

वायूरूप पदार्थ

 

ड वर्गीय आग पुढीलपैकी कोणयता पदार्थांना लागते?


  1. वायूरूप पदार्थ

  2. घनरूप पदार्थ

  3. रासायनिक

  4. द्रवरूप पदार्थ

Correct answer

रासायनिक

 

इ वर्गीय आग पुढीलपैकी कोणयता पदार्थांना लागते?

  1. विद्युत

  2. घनरूप पदार्थ

  3. द्रवरूप पदार्थ

  4. वायूरूप पदार्थ

 

Correct answer

विद्युत

 

सर्वसाधारण ज्‍वालाग्राही घनपदार्थांपासूनची आग म्हणजे -------------- प्रकारची आग होय

  1. क वर्गीय

  2. अ वर्गीय

  3. ड वर्गीय

  4. ब वर्गीय

Correct answer

अ वर्गीय

 

ज्‍वालाग्राही द्रव पदार्था पासून लागलेली आग  म्हणजे -------------- प्रकारची आग होय.

2/2

  1. ड वर्गीय

  2. क वर्गीय

  3. इ वर्गीय

  4. ब वर्गीय

Correct answer

ब वर्गीय 

 

 

ॲसिटीलीन घरगुती गॅस (एल.पी.जी. गॅस) इत्‍यादी ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग  म्हणजे -------------- प्रकारची आग होय.

  1. ब वर्गीय

  2. ड वर्गीय

  3. क वर्गीय

  4. अ वर्गीय

 

Correct answer

क वर्गीय

 

ज्वलनशील धातूपासून लागलेली आग  म्हणजे -------------- प्रकारची आग होय.

  1. अ वर्गीय

  2. ब वर्गीय

  3. इ वर्गीय

  4. ड वर्गीय

 Correct answer 

ड वर्गीय

 

इलेक्‍ट्रीकल सामान, फिटिंग इत्‍यादीं साधनांमुळे लागलेली आग म्हणजे -------------- प्रकारची आग होय.

  1. ड वर्गीय

  2. अ वर्गीय

  3. ब वर्गीय

  4. इ वर्गीय

 Correct answer 

इ वर्गीय

 

 इ वर्गीय आग  --------------------------सारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने विझवली जाते.

  1. पाणी

  2. कार्बन डायऑक्साइड

  3. नायट्रोजन

  4.  यापैकी नाही


Correct answer

कार्बन डायऑक्साइड

 

पुढीलपैकी दरड कोसळण्याची कारणे कोणती?


  1. त्सुनामी

  2. मुसळधार पाऊस

  3. भूकंप

  4. यापैकी सर्व

Correct answer

यापैकी सर्व

 

भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा -------------- म्हणतात.

  1. मध्यबिंदू

  2. केंद्रबिंदू

  3. केंद्र

  4. ओर्थोसेंटर

Correct answer

केंद्रबिंदू

 

समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास ----------- लाटा निर्माण होतात.

  1. भरती

  2. ओहोटी

  3. त्सुनामी

  4. यापैकी नाही

 

Correct answer

त्सुनामी

 

नूकतीच लागलेली आग विजवण्यासाठी ----------------हे सर्वांत उत्तम साधन आहे.

  1. कार्बन डायऑक्साइड

  2. यापैकी नाही

  3. वॉटर पंप

  4. स्ट्रीटर पंप

Correct answer

स्ट्रीटर पंप

 

दरड कोसळल्याने धबधब्याचे ----------------- होते.

2/2

  1. मार्ग बदलतात

  2. विस्थापन

  3. यापैकी सर्व

  4. निर्माण

Correct answer 

 विस्थापन

पोटॅशिअम, सोडियम व कॅल्शिअम आहेत, हे --------------------तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात.

0/2

  1. यापैकी सर्व

  2. उच्च

  3. कमी

  4. सामान्य

Correct answer

सामान्य

 

मॅग्‍नेशिअम,ॲल्‍युमिनिअम व झिंक जे ------------- तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात.

  1. उच्च

  2. सामान्य

  3. कमी

  4. यापैकी नाही

 

Correct answer

उच्च

 

आग विझविण्यासाठी ---------------------- फवारणे  हे एक प्रभावी साधन आहे

  1. यापैकी सर्व

  2. पाणी

  3. तेल

  4. वाळू

Correct answer

पाणी

 

भारतीय मानक संस्थेने इमारतींच्या बांधकामांसाठी बनवलेले कोड कोणते?

  1. आय.एस 13920

  2. आय.एस.1893

  3. आय.एस 456

  4. यापैकी सर्व

Correct answer 

यापैकी सर्व



 

राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था  केंद्र शासनाच्या भू-विज्ञान मंत्रालयाअंतर्गत --------------- संदर्भात संशोधनाचे कार्य करते.

  1. भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेणे

  2. भूकंप व विविध आपत्ती

  3. पर्याय 1 व पर्याय 2 दोन्ही बरोबर

  4. यापैकी नाही


Correct answer

भूकंप व विविध आपत्ती

 

 इंडियन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट या संस्थेचे  कार्य ----------------आहे.

  1. भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेणे

  2. पर्याय 1 व पर्याय 2 दोन्ही बरोबर

  3. भूकंप व विविध आपत्ती

  4. यापैकी नाही

 

Correct answer

भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेणे



Scholarship टेस्ट सिरीज 5 वी साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा




Scholarship टेस्ट सिरीज 8 वी साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा



NMMS टेस्ट सिरीज साठी व NMMS अभ्यासासाठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा




Post a Comment

0 Comments

Total Pageviews