राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा | Veer Bal Diwas | Prashnmanjusha | वीर बाल दिवस
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- स्पर्धेचा निकाल 27 डिसेंबर 2022 रोजी स. 9 वाजता जाहीर होईल.
Veer Bal Diwas General Knowledge Competition
Total points
वीर बाल दिवस निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा
----------- हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
27 डिसेंबर
25 डिसेंबर
26 डिसेंबर
24 डिसेंबर
Correct answer
26 डिसेंबर
गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र वयाच्या 9 आणि 6 व्या वर्षी शहीद झाले होते.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
वीर बाल दिवस साजरा करण्यास कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली आहे?
2019
2021
2022
2020
Correct answer
2022
साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी शहीद झाले त्याच दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जाईल.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
10 व्या शीख गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त वीर बालदिन साजरा करण्याची घोषणा केली आहे.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
दरवर्षी ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा कोणी केली आहे?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
निश्चित सांगता येत नाही.
Correct answer
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र ----------रोजी वर्षी शहीद झाले होते.
26 डिसेंबर 1704
26 डिसेंबर 1604
26 डिसेंबर 1904
26 डिसेंबर 1804
Correct answer
26 डिसेंबर 1704
0 Comments