P. M. Poshan Shakti Nirman Yojana | पोषण आहार नवीन दर
🟣 *MDM पैसे विभागणी बाबत माहिती*
सौजन्य
🧿 *शिक्षकमित्र नगर समूह* 🧿
🎯 *मित्रांनो शासनाने MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात 1 ऑक्टोबर 2022 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.* 👇
*इयत्ता*. *पूर्वीचा दर* *नवीन दर*
*1 ते 5. 1.89 2.08*
*6 ते 8. 2.84 3.11*
➡ *मात्र या नवीन बदललेल्या दराची भाजीपाला, इंधन व पुरक आहार याची विभागणी शासनाकडून आलेली नव्हती.*
🎯 *मग आता नवीन दराची विभागणी कशी करावी?*
➡ *उत्तर - सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*
*भाजीपाला - 38%*
*इंधन - 34%*
*पुरक आहार - 28%*
🎯 *या वरील सूत्रानुसार इ. 1ली ते 5वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*👇
*भाजीपाला - 0.79 रूपये*
*इंधन - 0.71 रूपये*
*पुरक आहार - 0.58 रूपये*
-------------------------------------
*एकुण = 2.08 रूपये*
🟣 *परंतु आता शासनाने भाजीपाल्याच्या सोबत तेलसुद्धा शाळेने आणायला सांगितलेले आहे. व तेलासाठी स्वतंत्रपणे प्रती विद्यार्थी 0.79 रूपये अनुदान आहे. म्हणून तेलासह सुधारित विभागणी खालीलप्रमाणे राहिल.*👇
*भाजीपाला - 0.79 रूपये*
*इंधन - 0.71 रूपये*
*पुरक आहार - 0.58 रूपये*
*तेल - 0.79 रूपये*
-------------------------------------
*एकुण = 2.87 रूपये*
🎯 *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6वी ते 8वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*
*भाजीपाला - 40%*
*इंधन - 31%*
*पुरक आहार - 29%*
➡ *या वरील सूत्रानुसार इ.6वी ते 8वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*👇
*इ. 6वी ते 8वी साठी*
*भाजीपाला - 1.24 रूपये*
*इंधन - 0.97 रूपये*
*पुरक आहार - 0.90 रूपये*
------------------------------------
*एकुण = 3.11 रूपये*
🟣 *परंतु आता शासनाने भाजीपाल्याच्या सोबत तेलसुद्धा शाळेने आणायला सांगितलेले आहे. व तेलासाठी स्वतंत्रपणे प्रती विद्यार्थी 1.18 रूपये अनुदान आहे. म्हणून तेलासह सुधारित विभागणी खालीलप्रमाणे राहिल.*👇
*भाजीपाला - 1.24 रूपये*
*इंधन - 0.97 रूपये*
*पुरक आहार - 0.90 रूपये*
*तेल - 1.18 रूपये*
-------------------------------------
*एकुण = 4.29 रूपये*
सौजन्य
🙏🙏🙏
*शिवाजी नवाळे सर*
*समूह प्रशासक*
*शिक्षकमित्र नगर समूह*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
प्रस्तावना:प्रधान मंत्री पोपण शक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोपण आहार) योजनेंतर्गत इ.१ ली ते इ.५ वी
मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच, इ. ६ वी ते इ.८ वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि
उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.
शासन निर्णय क्रमांकः शापोआ- २०२२/प्र.क्र.११८/एस.डी.३
केंद्र शासनाने दि. १४ एप्रिल, २०२० रोजीच्या आदेशान्वये सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून अन्न शिजविण्याच्या दरात १०.९९ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. यानुसार
संदर्भाधिन दि.२४ नोव्हेंबर, २०२१ च्या शासन निर्णयान्वये अन्न शिजविण्याच्या दरासाठीचे (Cooking Cost) प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रु.४.९७ आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी रु.७.४५ याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती. केंद्र शासनाने संदर्भाधिन दि. ०७ ऑक्टोंबर, २०२२ च्या आदेशान्वये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता दि. ०१ ऑक्टोंबर, २०२२ पासून अन्न शिजविण्याच्या दरात ९.६ टक्के दरवाढ मंजूर केली आहे.
त्यानुसार संदर्भाधिन दि.०२/०२/२०११ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार सदर दरवाढ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :
१) प्रधान मंत्री पोपण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आहाराचा पुरवठा करण्यास तसेच त्यासाठी सुधारित दरास मान्यता देण्यात येत आहे.
_---------------
२) प्रधान मंत्री पोपण शक्ती निर्माण योजनेंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदूळावरोबरच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येतो. सदर धान्यादी मालापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक लाभार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
________________________
३) प्रस्तुत योजनेमध्ये शहरी भागामध्ये म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्था / बचत गट यांचेमार्फत शिजविलेल्या तयार आहाराचा पुरवठा विद्यार्थ्यांना करण्यात येतो. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा वापर करुन तयार आहाराचा पुरवठा करण्यात येत असल्याने शहरी भागातील विद्यार्थ्यांना अनुज्ञेय खर्च मर्यादा खालीलप्रमाणे राहील. सदर आहार खर्चाच्या मर्यादेत शासनाने निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेणा अनुदान देय राहील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२१११५१७२३३२८६२१ असा आहे. हा आदेश
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
४) सदरचे सुधारित दर केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दि. ०१ ऑक्टोंबर, २०२२ पासून
लागू होतील.
५) सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.३००/१४७१,
दि. २० ऑक्टोंबर, २०२२ तसेच वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र. १०३७/व्यय-५, दि.२८ ऑक्टोंबर, २०२२ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
वरील परिपत्रकानुसार 1 ऑक्टोंबर 2022 पासून करावी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जुने दर
माहे एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत खालीलप्रमाणे दर आहे.
सर्वसाधारणपणे
मागील दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची
टक्केवारी खालीलप्रमाणे होती.
भाजीपाला - 38%
इंधन - 34%
पुरक आहार - 28%
या वरील
सूत्रानुसार इ. 1ली ते 5वी साठी दराची
विभागणी खालीलप्रमाणे आहे.
भाजीपाला - 0.72 रूपये
इंधन - 0. 64 रूपये
पुरक आहार - 0. 53 रूपये
-------------------------------------------------
एकुण = 1.89 रूपये
शासनाने
भाजीपाल्याच्या सोबत तेलसुद्धा शाळेने आणायला सांगितलेले आहे. व त्यासाठी
प्रती विद्यार्थी 2.68 रूपये अनुदान
जाहीर केलेले आहे. त्यामुळे भाजीपाला, इंधन, पुरक आहार यासाठी
वरील 1.89 रूपये वजा जाता
तेलासाठी प्रती विद्यार्थी 0.79 रूपये राहतात.
भाजीपाला - 0.72 रूपये
इंधन - 0. 64 रूपये
पुरक आहार - 0. 53 रूपये
तेल - 0. 79 रूपये
-------------------------------------------------
एकुण = 2.68 रूपये
सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6वी ते 8वी साठी विभागणीची
टक्केवारी खालीलप्रमाणे होती.
भाजीपाला - 40%
इंधन - 31%
पुरक आहार - 29%
या वरील
सूत्रानुसार इ.6वी ते 8वी साठी दराची विभागणी
खालीलप्रमाणे आहे.
इ. 6वी ते 8वी साठी*
भाजीपाला - 1.14 रूपये
इंधन - 0.88 रूपये
पुरक आहार - 0.82 रूपये
-------------------------------------------------
एकुण = 2.84 रूपये
भाजीपाला - 1.14 रूपये
इंधन - 0.88 रूपये
पुरक आहार - 0.82 रूपये
तेल - 1.18 रूपये
-------------------------------------------------
एकुण = 4.02 रूपये
0 Comments