MDM App | शालेय पोषण आहार|महाराष्ट्र
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दररोजची लाभार्थी संख्या नोंदवण्यासाठी mdm app इन्स्टॉल करा .
शाळेचा यु-डायस क्रमांक व रजिस्टर केलेला मोबाईल क्रमांक नोंदवा.
आपल्या मोबाईल क्रमांक वर आलेला OTP नोंदवा.
MDM App इन्स्टॉल करण्यासाठी खालील वेबसाईटवर भेट द्या आणि mdm app वर क्लिक करा.
0 Comments