Ticker

10/recent/ticker-posts

उतारा वाचन मराठी | उतारा वाचन व त्यावरील प्रश्न | Utara Vachan Marathi 16

 

उतारा वाचन मराठी | उतारा वाचन व त्यावरील प्रश्न | Utara Vachan  Marathi 


Passage Reading उतारा वाचन क्रमांक १६


        दृश्यांचे चित्रीकरण करताना दिग्दर्शकाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागले. समस्या अशी होती की, त्याने निवडलेले ठिकाण एखादया शहरापासून वा खेड्यापासून फार दूर होते. नजर पोहोचेल तिथतवर केवळ वाळू आणि मधेमधे काटेरी झुडुपे व वाळलेले गवत. वाळवंटामधून रेल्वेचा मार्ग असा गेला होता की, त्याला ना आदि ना अंत. चित्रीकरण जैसलमेरमध्ये होते आणि कामावरच्या लोकांना सगळे सामान त्या निवडलेल्या जागी घेऊन यावे लागले होते. आगगाडीच्या दिशेने धावणाऱ्या उंटांना पकडण्यासाठी कॅमेरामनना उघड्या जीपमध्ये शिरावे लागले होते. त्याकरिता, चित्रीकरणासाठी त्या जागेवर कॅमेरा आणून उंटांसाठी जवळच एक खोदलेला रस्ता असणे आवश्यक होते. त्यानंतरची गोष्ट म्हणजे एक आगगाडी मिळवणे. अचानकच कोळशाचे भाव वाढले आणि ते ज्या आगगाडीचा उपयोग करणार होते, ती एका दिवसाच्या सूचनेने रद्द करण्यात आली. 

Post a Comment

0 Comments

Total Pageviews