Ticker

10/recent/ticker-posts

महात्मा ज्योतिबा फुले | Mahatma Jyotiba Phule General Knowledge MCQ Questions|

 महात्मा ज्योतिबा फुले | Mahatma Jyotiba Phule  General Knowledge MCQ Questions|











 



Mahatma Phule General Knowledge Competition


🏆🏆 महात्मा फुले यांच्या विषयी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा 🏆🏆

 

महात्मा फुले यांचा  जन्म कधी झाला ?

11 एप्रिल 1872

11 एप्रिल 1827

11 एप्रिल 1830

11 एप्रिल 1835

Correct answer

11 एप्रिल 1827

 

महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली बहाल केली?

इंग्रजांनी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

जनतेने

यापैकी नाही

Correct answer

जनतेने

 

महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे ?

सातारा

सांगली

पुणे

कोल्हापूर

Correct answer

सातारा

 

A) ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव होते. B) ज्योतीबांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. ( योग्य पर्याय निवडा.)

दोन्ही विधाने बरोबर आहेत

दोन्ही विधाने चूक आहेत.

फक्त विधान A बरोबर

फक्त विधान B बरोबर

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

A) महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर इ. स. 1880 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

B) समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

विधान A बरोबर व विधान B चूक

दोन्ही विधाने बरोबर आहेत

 

विधान A चूक व विधान B बरोबर

दोन्ही विधाने चूक आहेत.

Correct answer

विधान A चूक व विधान B बरोबर

 

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

24 सप्टेंबर 1873

24 सप्टेंबर 1880

24 सप्टेंबर 1890

यापैकी नाही

Correct answer

24 सप्टेंबर 1873

 

महात्मा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे खालील पैकी काय आहे?

नाटक

निबंध

पुस्तक

पोवाडा

Correct answer

नाटक

 

महात्मा फुले यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे?

गुलामगिरी

ब्राह्मणाचे कसब

शेतकऱ्याचा आसुड

यापैकी सर्व

Correct answer

यापैकी सर्व

 

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?

3 जानेवारी 1831

3 जानेवारी 1821

3 जानेवारी 1811

3 जानेवारी 1841

Correct answer

3 जानेवारी 1831

 

सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथे झाला . नायगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

कोल्हापूर

सातारा

पुणे

सांगली

Correct answer

सातारा

 

सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह कधी झाला?

1840

1853

1850

1845

 

Correct answer

1840

 

काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या ------------ लेखन सावित्रीबाईनी केले.

काव्यसंग्रह

कथासंग्रह

नाटक

यापैकी नाही

Correct answer

काव्यसंग्रह

 

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात कोणत्या साथीने धुमाकूळ घातला?

प्लेग

हिवताप

यापैकी नाही

Correct answer

प्लेग

 

प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून  त्यांचे निधन कोणत्या वर्षी झाले?

10 मार्च 1897

10 मार्च 1899

10 मार्च 1896

10 मार्च 1895

Correct answer

10 मार्च 1897

 

सावित्रीबाईंच्या आईचे नाव काय होते?

लक्ष्मीबाई

सगुणाबाई

कमलाबाई

राधाबाई

Correct answer

लक्ष्मीबाई

 

------------ हा महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ होता.

शेतकऱ्यांचा आसूड

सार्वजनिक सत्यधर्म

यापैकी नाही

गुलामगिरी

Correct answer

सार्वजनिक सत्यधर्म

 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलीं साठी पहिली शाळा कोठे काढली?

पुणे

मुंबई

सातारा

नाशिक

Correct answer

पुणे

 

विद्येविना मती गेली ।मतीविना नीती गेली ।नीतीविना गती गेली ।गतीविना वित्त गेले ।वित्ताविना शूद्र खचले।इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।  (हे शिक्षण विषयक विचार कोणाचे आहे?)

महात्मा फुले

महात्मा गांधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सावित्रीबाई फुले

Correct answer

महात्मा फुले

 

महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?

गोऱ्हे

कटगुणकर

फुले

माळी

Correct answer

गोऱ्हे

 

महात्मा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर, 1890 रोजी कोठे झाला ?

पुणे

सातारा

मुंबई

नाशिक

Correct answer

पुणे





Post a Comment

0 Comments

Total Pageviews