जागतिक जलदिनानिमित्त प्रश्नमंजुषा | World Water Day |
निकाल थोडयाच वेळात जाहीर होईल.
World Water Day General Knowledge Competition
🏆जागतिक जल दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ कधी साजरा केला,?
22 मार्च 1993
23 मार्च 1993
24 मार्च 1993
21 मार्च 1993
Correct answer
22 मार्च 1993
पृथ्वीवर ----------पाणी व ---------जमीन आहे.
29 टक्के व 71 टक्के
25 टक्के व 75 टक्के
71 टक्के व 29 टक्के
90 टक्के व 10 टक्के
Correct answer
71 टक्के व 29 टक्के
A)स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे. B) त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.
विधान A बरोबर आहे
विधान B बरोबर आहे
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत.
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत
पिण्यासाठी उपलब्ध पाणी किंवा गोडे पाणी किती आहे?
21%
10 %
0.3%
30 टक्के
Correct answer
0.3%
पाणी गोठताना त्याचे --------- वाढते.
आर्द्रता
घनता
आकारमान
वस्तुमान
Correct answer
आकारमान
सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता ------- असते.
65%०
35%०
70%०
90%०
Correct answer
35%०
१) पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते.
२) पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात.
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत
गटात न बसणारा शब्द ओळखा.
जल
पाणी
तोय
पाणि
Correct answer
पाणि
१. दुष्फेन पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराइड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात.
२. दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात.
दोन्ही विधाने चूक आहेत
दोन्ही विधाने बरोबर आहेत
फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत
भारताला एकुण........ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.
5100
7517
4700
9000
Correct answer
7517
भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
ब्रह्मपुत्रा नदी
गोदावरी नदी
गंगा नदी
यमुना नदी
Correct answer
गंगा नदी
चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?
आसाम
आंध्र प्रदेश
ओरिसा
उत्तर प्रदेश
Correct answer
ओरिसा
पाण्याचे बाष्पीभवन व संघटन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात यालाच .........म्हणतात.
भूचक्र
वातावरण
जलचक्र
पर्जन्य
Correct answer
जलचक्र
लक्षदीप बेट समूह कोणत्या समुद्रात आहे?
पॅसिफिक समुद्र
बंगालचा उपसागर
अरबी समुद्र
हिंदी महासागर
Correct answer
अरबी समुद्र
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता आहे?
गोंदिया
भंडारा
चंद्रपूर
नागपूर
Correct answer
गोंदिया
1 Comments
5030863708659749
ReplyDelete