उतारा वाचन मराठी | उतारा वाचन व त्यावरील प्रश्न | Utara Vachan Marathi
प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. तो नेहमीच शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे. युरोपमध्ये एका तरुणाने युरोपमधील खूप देशांमधून प्रवास केला असेल, तरच तो पूर्णत: शिक्षित मानला जातो. प्राचीन भारतात देखील, आपल्या ऋषींना प्रवासाचे मोठे मूल्य माहीत होते. त्यांनी सर्वांसाठी भारताच्या विविध भागांत असलेल्या तीर्थस्थळांना भेटी देणे हे धार्मिक कर्तव्य बनवले. भारतीयांमध्ये यामुळे एकत्वाची भावना वाढीस लागली.
0 Comments