Ticker

10/recent/ticker-posts

उतारा वाचन मराठी | उतारा वाचन व त्यावरील प्रश्न | Utara Vachan 10

 उतारा वाचन मराठी | उतारा वाचन व त्यावरील प्रश्न | Utara Vachan Marathi 10

Passage Reading उतारा वाचन क्रमांक १०



खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा :

कृष्णेचे कुटुंब भलेमोठे आहे. कितीतरी लहानमोठ्या नद्या तिला येऊन मिळतात.गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्रमाता म्हणता येईल.नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुस-या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबूजे यांचे अमृतमळे. कृष्णाकाठाची ती वांगी ज्याने एकदा चाखरनी, की त्याना वारंवार खावीशी वाटतील. सतत एक-दोन महिने सारखी वांगीच खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही.

मग वीट येणे दूरच राहिले.

 


नवोदय अभ्यास  साठी खालील चित्रावर स्पर्श करा


Post a Comment

0 Comments

Total Pageviews