sashastra krantikari chalval swadhyay | सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय|
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(पं.श्यामजी कृष्ण वर्मा, मित्रमेळा, रामसिंह कुका)
(१) स्वा.सावरकर यांनी ...... ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली.
(२) पंजाबमध्ये ..... यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले.
(३) इंडिया हाउसची स्थापना ..... यांनी केली.
सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
0 Comments