Ticker

10/recent/ticker-posts

आलंकारिक शब्द |अलंकारिक शब्द | Alankarik Shabd | मराठी व्याकरण |

 आलंकारिक शब्द |अलंकारिक शब्द | Alankarik Shabd | मराठी व्याकरण |




 

 आलंकारिक शब्द सराव पेपर

  


अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस 

अकलेचा कांदा – मूर्ख 

अष्टपैलू – सर्व गुणसंपन्न 

अरण्य रुदन- ज्याचा उपयोग नाही असे कृत्य 

अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस

गाजर पारखी – कसलीही पारख नसलेला मूर्ख

 गुरुकिल्ली – मर्म रहस्य 

अक्षरशत्रू – निरक्षर अडाणी

 ओनामा – सुरुवात प्रारंभ

 घरकोंबडा- घराबाहेर न पडणाऱ्या 

चर्पटपंजरी – निरर्थक बडबड 

चौदावे रत्न – मार 

छत्तीसचा आकडा – शत्रुत्व 

कळीचा नारद – कळ लावणारा 

काडी पहेलवान – हडकुळा 

ताटाखालचे मांजर- दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा 

कोल्हेकुई – निरर्थक लोकांची बडबड 

खडाजंगी – मोठी भांडण 

खडाष्टक – जोरदार भांडण 

धोपट मार्ग – नेहमीचा मार्ग 

नंदीबैल – हो ला हो म्हणणारा 

पाताळयंत्री – कारस्थान करणारा 

पांढरा परीस – लबाड 

पोपटपंची – फक्त पाठांतर करणारा 

बिन भाड्याचे घर – तुरुंग 

बोलाचीच कढी – केवळ शाब्दिक वचने 

भाकड कथा – बाष्कळ गोष्टी 

मंथरा – दुष्ट स्त्री 

मारुतीचे शेपूट – लांब जाणारे काम 

खुशालचेंडू – शंकर माणूस 

खेटराची पूजा – अपशब्दांनी खरडपट्टी काढणे 

गर्भश्रीमंत – जन्मापासून श्रीमंत 

गंगा यमुना -अश्रू 

गंडांतर संकट – भीतीदायक संकट 

अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारी 

गुळाचा गणपती – मंदबुद्धीचा

 गोगलगाय गरीब – निरुपद्रवी मनुष्य 

उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा 

उंबराचे फूल – दुर्मिळ वस्तू 

कर्णाचा अवतार – उदार मनुष्य 

कळसुत्री बाहुले – दुसऱ्याच्या तंत्रने चालणारा 

जमदग्नीचा अवतार – रागीट 

टोळभैरव – कामात नासाडी करणारे लोक 

कुंभकर्ण - अतिशय झोपाळू 

कूपमंडूक – संकुचित वृत्तीचा

 त्रिशंकु – धड ना इकडे धड ना तिकड 

दगडावरची रेघ –  कधीही न बदलणारे  

देव माणूस  – चांगला सज्जन  

नवकोट नारायण –  खूप श्रीमंत  

अतिशय दुर्मिळ योग 

पांढरा कावळा – निसर्गात नसलेली वस्तू  

पिकलेले पान म्हातारा – बृहस्पति बुद्धिमान

बोके संन्यासी – ढोंगी मनुष्य 

भगीरथ प्रयत्न – आटोकाट प्रयत्न 

भीष्मप्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा 

मायेचा पूत – पराक्रमी मनुष्य मायाळ



Post a Comment

0 Comments

Total Pageviews