World Radio Day General Knowledge Competition
जागतिक रेडिओ दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा
दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो.
World Radio Day | कोट्यवधी लोकांच्या 'मन की बात' करणारा रेडिओ
रेडिओ दिनाची माहिती माहिती घेऊया प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेऊन
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- निकाल दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 10 वाजता जाहीर होईल .
रविवार दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या जागतिक रेडिओ दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा
1 Comments
Athrav
ReplyDelete