Ticker

10/recent/ticker-posts

प्रकाशाचे परावर्तन इयत्ता आठवी स्वाध्याय | prakashache paravartan

 

 8 वी विज्ञान प्रकाशाचे परावर्तन 




1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ. सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या
रेषेला _____ म्हणतात.
आ. लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे 
परावर्तन हे ______परावर्तन असते.
इ. कॅलिडोस्कोपचे कार्य ______
गुणधर्मावर अवलंबून असते.
2. आकृती काढा.
दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी 90°
 चा कोन करतात. एका आरशावर आपाती किरण 30° चा 
आपतन कोन करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून 
परावर्तित होणारा किरण काढा.
3. ‘आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू 
शकत नाही’, या वाक्याचे स्पष्टीकरण सकारण कसे 
कराल ?
4. नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा.
5. खालील संज्ञा दर्शविणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट
करा.
· आपाती किरण · परावर्तन कोन 
· स्तंभिका · आपात बिंदू 
· आपतन कोन · परावर्तित किरण


Post a Comment

0 Comments

Total Pageviews