Ticker

10/recent/ticker-posts

Dashman Parimane । दशमान परिमाणे

 Dashman Parimane । दशमान परिमाणे



 विविध परिमाणांचे एकमेकात रूपांतर करताना खालील तक्ता अतिशय महत्वाचा आहे. तसेच  दशमान परिमाणे हा घटक व्हिडिओ पाहून व सराव पेपर सोडवून समजून घ्यावा. .




1 क्विंटल =100 कि. ग्रॅ. 
1 टन= 10 क्विंटल                     1टन = 1000 कि. ग्रॅ.
 1 लीटर= 1000 घनसेंमी
 1 मिनिट = 60 सेकंद            1 तास =60 मिनिटे                  1 तास = 3600 सेकंद 
 1 दिवस = 24 तास = 86,400 सेकंद



 

 वरील व्हिडिओ पहा आणि सराव पेपर सोडवा.


 

Post a Comment

0 Comments

Total Pageviews