Ticker

10/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा | Republic Day General Knowledge Competition

 Republic Day General Knowledge Competition| प्रजासत्ताक दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा

Republic day Quiz

सूचना
  1. आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.



स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी खालील पेपर पुन्हा सोडवू शकता.

aaa


भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली? 

1944

1945

1946

1947

संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? 

डॉ. राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पंडित नेहरू

सरदार वल्लभाई पटेल

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 

डॉ. राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मौलाना अबुल कलाम आझाद

हंसाबेन मेहता

मूळ संविधानात-------- भाग व -------- कलमे आहेत. 

24 व 444

22 व 440

22 व 395

24 व 395

योग्य पर्याय लिहा. 

संविधान सभेचे सदस्य महात्मा गांधी होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते.

सरोजनी नायडू जे बी कृपलानी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते.

राजकुमारी अमृत कौर ,दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता हे संविधान सभेचे सदस्य होते.

संविधान सभेने संविधानाचा स्वीकार कधी केला? 

26 जानेवारी 1950

26 जानेवारी 1948

26 नोव्हेंबर 1949

26 जानेवारी 1949

भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? 

डॉ. राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सरदार वल्लभाई पटेल

पंडित नेहरू

---------- रोजी घटना सभेने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. 

15 ऑगस्ट 1950

24 जानेवारी 1950

26 नोव्हेंबर 1950

26 जानेवारी 1950

आंध्रप्रदेश येथील पिंगली वैंकटय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या प्रतिकृतीस --------- रोजी मान्यता दिली. 

26 जानेवारी 1947

22 जुलै 1947

15 ऑगस्ट 1947

16 जुलै 1947

संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? 

सरदार वल्लभाई पटेल

डॉ.राजेंद्र प्रसाद

जवाहरलाल नेहरू

डॉ. सच्चिदानंद सिन्हा

संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता ,चलन व्यवस्था ,आंतरराष्ट्रीय व्यापार हे विषय कोणाकडे असतात? 

संघशासनाकडे

राज्यशासनाकडे

दोन्ही शासनाकडे

यापैकी नाही

संविधानाने राज्यघटनेत किती सूची तयार केल्या आहेत? 

चार

पाच

दोन

तीन

संघ सूची किंवा केंद्र सूचीत किती विषय होते? 

97

99

47

66

भारताच्या संविधानाने ------- शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे?

संसदीय

अध्यक्षीय

राजेशाही

यापैकी नाही

भारताच्या संसदेत कोणाचा समावेश असतो? 

राष्ट्रपती

लोकसभा

राज्यसभा

वरील सर्व

संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी भाषावार प्रांत रचनेसाठी........ ची स्थापना केली. 

संयुक्त महाराष्ट्र परिषद

दार कमिशन

महाराष्ट्र परिषद

यापैकी नाही

भारत देशाला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? 

15 ऑगस्ट 1947

26 जानेवारी 1950

26 नोव्हेंबर 1949

1 जानेवारी 1951

भारताच्या संविधानाने भारताचे ---------- लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. 

धर्मनिरपेक्ष

धार्मिक

धर्मनिष्ठ

यापैकी नाही

जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? 

बंकिमचंद्र चॅटर्जी

रवींद्रनाथ टागोर

मोहम्मद इक्बाल

यापैकी नाही

भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास ----------- पासून सुरुवात झाली. 

26 जानेवारी 1949

26 जानेवारी 1950

26 जानेवारी 1947

15 ऑगस्ट 1947


 

 




Post a Comment

4 Comments

Total Pageviews