Indira Gandhi Jayanti General Knowledge Competition
इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त सामान्यज्ञान स्पर्धा
Indira Gandhi Jayanti General Knowledge Competition
इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या?
सरोजिनी नायडू
विजयालक्ष्मी पंडित
इंदिरा गांधी
यापैकी नाही
Correct answer
इंदिरा गांधी
इंदिरा गांधींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी ________ येथे झाला
अलाहाबाद
प्रयाग
अहमदाबाद
भोपाळ
Correct answer
अलाहाबाद
तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी _________होत्या.
परराष्ट्रमंत्री
माहिती व नभोवाणी मंत्री
संरक्षण मंत्री
गृह मंत्री
Correct answer
माहिती व नभोवाणी मंत्री
इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत खालील पैकी कोणती घटना घडली ?
बँकाचे राष्ट्रीयकरण ( 1969),
पोखरण अण्वस्त्र कार्यक्रम (1974)
भारत-पाकिस्तान युद्ध (1971)
वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
________ मध्ये इंदिरा गांधी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारत रत्न' देऊन सम्नानित करण्यात आलं आहे.
1967
1966
1971
1982
Correct answer
1971
इंदिरा गांधी देशाच्या ________ पंतप्रधान बनल्या.
चौथ्या
तिसऱ्या
पाचव्या
पहिल्या
Correct answer
पाचव्या
26 जून 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी संविधानातील अनुच्छेद _________ अंतर्गत देशात आणिबाणी घोषित केली.
352
356
360
यापैकी नाही
Correct answer
352
A)जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.
B)जानेवारी 1980 ते 1982 पर्यंत त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या.
फक्त विधान A बरोबर आहे.
फक्त विधान B बरोबर आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
दोन्ही विधाने चूक आहेत.
Correct answer
फक्त विधान A बरोबर आहे.
भारत देशाने पहिली अणुचाचणी कोणत्या पंतप्रधानांच्या कालखंडात केली?
राजीव गांधी
इंदिरा गांधी
मोरारजी देसाई
चौधरी चारणसिंह
Correct answer
इंदिरा गांधी
A)इंदिरा गांधी सप्टेंबर 1967 पासून मार्च 1977 पर्यंत अणु उर्जा मंत्री होत्या.
B )त्यांनी 5 सप्टेंबर 1967 ते 14 फेब्रुवारी 1969 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाचा अतिरिक्त भार सांभाळला.
फक्त विधान B बरोबर आहे.
फक्त विधान A बरोबर आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
दोन्ही विधाने चूक आहेत.
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहे
2 Comments
Yes
ReplyDeleteShruti bhoge
ReplyDelete