Constitution Day General Knowledge Competition
संविधान दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा
मोठा गट (सर्वांसाठी स्पर्धा)
सूचना
आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.
aaa
Constitution Day General Knowledge Competition
Total points
🇮🇳 संविधान दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा 🇮🇳
मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मौलाना अबुल कलाम आझाद
हंसाबेन मेहता
Correct answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संविधानाने राज्यघटनेत कोणकोणत्या सूची तयार केल्या आहे?
केंद्र सूची
राज्य सूची
समवर्ती सूची
वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
------------ म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय.
समाजवादी राज्य
धर्मनिरपेक्ष राज्य
सार्वभौम राज्य
वरील सर्व
Correct answer
सार्वभौम राज्य
उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना----------------- या मूल्यांची हमी दिली आहे.
न्याय
स्वातंत्र्य
समता
वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
भारत देशाला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले?
15 ऑगस्ट 1947
26 जानेवारी 1950
26 नोव्हेंबर 1949
1 जानेवारी 1951
Correct answer
15 ऑगस्ट 1947
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पंडित नेहरू
सरदार वल्लभभाई पटेल
Correct answer
डॉ. राजेंद्र प्रसाद
------------- सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिले जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाही.
लोकशाही राज्यात
धर्मनिरपेक्ष राज्यात
गणराज्यात
समाजवादी राज्य
Correct answer
गणराज्यात
योग्य पर्याय निवडा. A) भारतीय संविधानाच्या 73 व्या व 74 व्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. B) राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी करण्यात आली.
दोन्ही विधाने बरोबर आहेत
फक्त विधान B बरोबर
फक्त विधान A बरोबर
दोन्ही विधाने चूक आहेत
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत
भारताच्या संविधानाने भारताचे ---------- लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे.
यापैकी नाही
धर्मनिरपेक्ष
धर्मनिष्ठ
धार्मिक
Correct answer
धर्मनिरपेक्ष
संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते?
जवाहरलाल नेहरू
डॉ. सच्चिदानंद सिन्हा
डॉ.राजेंद्र प्रसाद
सरदार वल्लभाई पटेल
Correct answer
डॉ. सच्चिदानंद सिन्हा
योग्य पर्याय निवडा. A) उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हणतात. B) उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते.
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
फक्त विधान A बरोबर आहे
फक्त विधान B बरोबर आहे
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत
भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली?
1944
1945
1946
1947
Correct answer
1946
मूळ संविधानात ------- भाग, -------- कलमे व ------- परिशिष्ट होती.
24 भाग 444 कलमे 10 परिशिष्टे
22 भाग 440 कलमे 8 परिशिष्टे
22 भाग 395 कलमे 8 परिशिष्टे
यापैकी नाही
Correct answer
22 भाग 395 कलमे 8 परिशिष्टे
योग्य पर्याय लिहा.
संविधान सभेचे सदस्य महात्मा गांधी होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते.
सरोजनी नायडू जे बी कृपलानी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते.
राजकुमारी अमृत कौर ,दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता हे संविधान सभेचे सदस्य होते.
Correct answer
राजकुमारी अमृत कौर ,दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता हे संविधान सभेचे सदस्य होते.
भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सरदार वल्लभाई पटेल
पंडित नेहरू
Correct answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास ----------- पासून सुरुवात झाली.
26 जानेवारी 1947
15 ऑगस्ट 1947
26 जानेवारी 1949
26 जानेवारी 1950
Correct answer
26 जानेवारी 1950
संविधान सभेने संविधानाचा स्वीकार कधी केला?
26 जानेवारी 1950
26 जानेवारी 1948
26 नोव्हेंबर 1949
26 जानेवारी 1949
Correct answer
26 नोव्हेंबर 1949
भारताच्या संसदेत कोणाचा समावेश असतो?
राष्ट्रपती
लोकसभा
राज्यसभा
वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
उद्देशिकेत समाविष्ट असणारे घटक निवडा. A)सार्वभौम राज्य ब)समाजवादी राज्य C) धर्मनिरपेक्ष राज्य D) लोकशाही राज्य E) गणराज्य
A,. B
ABC
ABCD
ABCDE
Correct answer
ABCDE
संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता ,चलन व्यवस्था ,आंतरराष्ट्रीय व्यापार हे विषय कोणाकडे असतात?
संघशासनाकडे
राज्यशासनाकडे
दोन्ही शासनाकडे
यापैकी नाही
Correct answer
संघशासनाकडे
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
डॉ. एस. राधाकृ्णन
डॉ. राजेंद्र प्रसाद
झाकिर हुसेन
यापैकी नाही
Correct answer
डॉ. राजेंद्र प्रसाद
भारताच्या संविधानाने ----------- शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे.
संसदीय
अध्यक्षीय
राजेशाही
यापैकी नाही
Correct answer
संसदीय
-------------म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय.
समता
बंधुता
स्वातंत्र्य
न्याय
Correct answer
स्वातंत्र्य
आंध्रप्रदेश येथील पिंगली वैंकटय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या प्रतिकृतीस --------- रोजी मान्यता दिली.
15 ऑगस्ट 1947
26 जानेवारी 1947
22 जुलै 1947
16 जुलै 1947
Correct answer
22 जुलै 1947
---------- रोजी घटना सभेने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले.
24 जानेवारी 1950
15 ऑगस्ट 1950
26 नोव्हेंबर 1950
26 जानेवारी 1950
Correct answer
24 जानेवारी 1950
8 Comments
संविधान दिन विषयक quiz submit होत नाही काय अडचण आहे.
ReplyDeleteI had tried lot more time but it's not going to submited
Deleteइंग्रजीत नाव लिहा. तरच टेस्ट सबमिट होईल
DeleteIs there any problem with network, it's not going to be submitted
ReplyDeleteAgain I'm going to solve the quiz
ReplyDelete9 ला निकाल लागणार होता पण अजूनही काहीच आलेले नाही
ReplyDeleteनऊ वाजता निकाल लागणार होता पण अजुन काही आलले नाही
ReplyDeleteनिकाल कधी लागेल
ReplyDelete