Aakalan suchna palan बुद्धिमत्ता आकलन सूचनापालन
सूचना पालन या घटकात एखाद्या माहितीची निगडित काही सूचना दिलेले असतात. या सूचनांचा योग्य अर्थ लावून अचुक उत्तरे शोधावी. सूचना पालना मध्ये अक्षर, शब्द, वाक्य यांचा समावेश असतो. यात आपली डावी बाजू कोणती आहे व उजवी बाजू कोणती आहे हे लक्षात घ्यावे लागते.
0 Comments