Sardar Vallabhbhai Patel Jayanti General Knowledge Competition
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
उत्तरपत्रिका
National Unity Day General Knowledge Competition
सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त
राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा
🏆🏆🏆🏆🏆
भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचे विलीनीकरण यासाठी संस्थानिकांना विश्वासात घेऊन ----- तयार केला.
जाहीरनामा
सामीलनामा
प्रतिज्ञापत्र
यापैकी नाही
Correct answer
सामीलनामा
सन 1950 मध्ये भारत सरकारने _______मंडळाची स्थापना केली. ______हे या मंडळाचे अध्यक्ष होते.
आर्थिक ,सरदार वल्लभभाई पटेल
नियोजन ,पंडित जवाहरलाल नेहरू
आरोग्य ,मोरारजी देसाई
यापैकी नाही
Correct answer
नियोजन ,पंडित जवाहरलाल नेहरू
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
पंडित जवाहरलाल नेहरू
डॉ. राजेंद्र प्रसाद
सरदार वल्लभाई पटेल
यापैकी नाही
Correct answer
सरदार वल्लभाई पटेल
सरदार वल्लभाई पटेल पेशाने ---------- होते.
शिक्षक
वकील
डॉक्टर
यापैकी नाही
Correct answer
वकील
सरदार वल्लभाई पटेल यांचा जन्म नडियाद येथे 31 ऑक्टोबर __________ रोजी झाला.
1901
1900
1875
1095
Correct answer
1875
सरदार वल्लभाई पटेल यांचा जन्मदिवस भारत सरकारने काय म्हणून घोषित केला आहे?
राष्ट्रीय एकता दिन
राष्ट्रीय साक्षरता दिन
राष्ट्रीय सद्भावना दिन
राष्ट्रीय मतदार दिन
Correct answer
राष्ट्रीय एकता दिन
सरदार वल्लभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा भारतातील _______ राज्यात नर्मदा धरणाजवळील साधू बेटाजवळ उभारलेला आहे.
महाराष्ट्र
गुजरात
छत्तीसगड
मध्य प्रदेश
Correct answer
गुजरात
सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची ________ असून हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.
205 मीटर
162 मीटर
182 मीटर
192 मीटर
Correct answer
182 मीटर
मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने भारतात विलीन केले म्हणूनच त्यांना भारताचे __________ म्हणून ओळखले जातात.
लोहपुरुष
महात्मा
नेताजी
सर
Correct answer
लोहपुरुष
30 ऑक्टोबर 2018 रोजी सरदार वल्लभाई पटेल यांच्या _______ व्या जयंतीच्या दिवशी स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
143
133
140
146
Correct answer
143
0 Comments