Ticker

10/recent/ticker-posts

Learn with Fun शिकू आनंदे

 

शिकू  आनंदे (Learn with Fun)  या उपक्रमाबाबत      



 विषय: " शिकू  आनंदे "(Learn with Fun)  या उपक्रमाबाबत .....                                                   

       उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.  शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त होती. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या  शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये  निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.3 जुलै 2021 पासून  online पद्धतीने “शिकू  आनंदे ” (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे. 


दि. 21 ऑगस्ट 2021 रोजीच्या सत्रात  स्वसंरक्षण व राखी तयार करणे या विषयाबाबत  तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे


विशेष मुलाखत
कर्नल जयंत पेंडसे (सेना मेडल) 

सुलभक
• मंजिरी विद्वांस, ठाणे
 • प्रदीप देवरे, नाशिक 
• प्रदीप भिसे, पालघर 
• वनिता भूतकर, पुणे
 • चंद्रकांत गायकवाड, बीड 
• विजया हटवार, चंद्रपूर 
• शशीभैय्या त्रिभुवन, अहमदनगर

समन्वयक
विक्रम अडसूळ , अहमदनगर
ज्योती बेलवले, ठाणे

१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम

वेळ- ९.०० ते १०.००
कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंक वर स्पर्श करा

               https://youtu.be/S2nDYOTCT4g


६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम

वेळ - १० ते ११
कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंक वर स्पर्श करा

Post a Comment

0 Comments

Total Pageviews