World Population Day G.K. Competition |जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- निकाल दिनांक 12 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 9 वाजता जाहीर होईल.
- याच ठिकाणी 12 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 9 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
0 Comments