Ticker

10/recent/ticker-posts

World Eye Donation Day | जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

 World Eye Donation Day | जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा




सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  6. निकाल दिनांक 11 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होईल.
  7. याच ठिकाणी  11 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.


  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.







World Eye Donation Day G.K. Competition
जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
  मानवाला प्राप्त होणाऱ्या एकूण ज्ञानापैकी डोळ्यांमुळे ------ टक्के ज्ञान प्राप्त होते.
70%
28%
83%
73%
Correct answer
83%
मानवी डोळ्यामध्ये कोणते भिंग असते?
अंतर्वक्र
यापैकी नाही
दोन्हीही
बहिर्वक्र
Correct answer
बहिर्वक्र
 
मानवी दृष्टीपटलातील --------- मुळे रंगांची जाणीव होते.
दंडपेशी व शंकूपेशी
शंकुपेशी
दंडपेशी
यापैकी नाही
Correct answer
शंकुपेशी
 
मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते?
35सेमी
3.5 मिमी
25सेमी
2.5मिमी
Correct answer
25सेमी
 
दूरदृष्टीचा हा दोष कशामुळे होतो याची कारणे खाली दिली आहेत.,( चुकीचा पर्याय निवडा.)
नेत्रभिंग काहीसे चपटे झाल्याने होऊ शकतो.
जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्यापुढे पडते ✓
नेत्रगोल उभट किंवा आखूड झाल्याने होतो.
जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टी पटला च्या मागे पडते.
 
जवळच्या वस्तू पाहताना मानवी नेत्रभिंग------------
जसेच्या तसे राहते.
लहान होते.
गोल फिरते
 
फुगीर होते
Correct answer
फुगीर होते
 
प्रकाश आत येण्यासाठी परितारिकेच्या सहायाने बाहुलीची लहान-मोठी होण्याची प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला काय म्हणतात?
दूरदृष्टीचा
निकट दृष्टिता
अनुकूलन
समायोजन
Correct answer
अनुकूलन
 
रंग आंधळेपणा हा दोष निर्माण होण्याची कारणे खाली दिली आहेत. (योग्य पर्याय निवडा.)
शंकु पेशींची संख्या जास्त असणे.
काही विशिष्ट शंकू पेशींचा अभाव असतो.
दंड पेशींचा अभाव असतो.
यापैकी नाही
 
Correct answer
काही विशिष्ट शंकू पेशींचा अभाव असतो.
 
खालीलपैकी कोणता दृष्टिदोष अनुवंशिक आहे?
निकट दृष्टिता
दूरदृष्टीता
रंगांधळेपणा
यापैकी नाही
 
Correct answer
रंगांधळेपणा
 
घड्याळाची दुरुस्ती करणारे , रत्नांची पारख करणारे विशालक म्हणून कोणत्या भिंगांचा वापर करतात?
द्विनाभिक भिंग
अंतर्वक्र भिंग
बहिर्वक्र भिंग
यापैकी नाही
Correct answer
बहिर्वक्र भिंग
 
साध्या अपवर्तनी दूरदर्शकात ------- बहिर्वक्र भिंगे वापरतात.
एक
दोन
तीन
चार
 
Correct answer
दोन
 
वृद्धदृष्टीचा हा एकच दोष असल्यास कोणत्या भिंगांचा चष्मा वापरतात?
अंतर्वक्र
बहिर्वक्र
अंतर्वक्र व बहिर्वक्र
यापैकी नाही
Correct answer
बहिर्वक्र
 
परावर्तनी दूरदर्शकामध्ये कोणते आरसे बसवतात?
दोन्ही अंतर्वक्र आरसे बसवतात.
दोन्ही बहिर्वक्र आरसे बसवतात.
नेत्रीकेत बहिर्वक्र भिंग व पदार्थ भिंगांच्या जागी अंतर्वक्र आरसा वापरतात
यापैकी नाही.
Correct answer
नेत्रीकेत बहिर्वक्र भिंग व पदार्थ भिंगांच्या जागी अंतर्वक्र आरसा वापरतात
 
नेत्ररोपण करताना संपूर्ण डोळ्याचे रोपण होत नसून डोळ्याच्या बाहुलीच्या पडद्याचे रोपण होते. ( हे विधान सत्य आहे की असत्य आहे ते ठरवा.)
असत्य
सत्य
सांगता येत नाही.
Correct answer
सत्य
जळती अगरबत्ती हाताने गोलाकार फिरवल्यावर संपूर्ण गोल दिसतो याचे कारण खालीलपैकी कोणते आहे?
दृष्टी सातत्य
वृद्ध दृष्टीता
दूरदृष्टीता
निकटदृष्टिता
Correct answer
दृष्टी सातत्य



 



 



पुढील स्पर्धेची सूचना मिळण्यासाठी आणि निकाल लिंक त्वरित मिळण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा


Post a Comment

0 Comments

Total Pageviews