11th CET Exam G.R.
इयत्ता अकरावी सामायिक प्रवेश परीक्षा (CET)
1. अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामायिक प्रवेश CET परीक्षा घेण्यात येईल.
2. सदर प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील
3. परीक्षा इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत आहे.
4. सदर परीक्षेचा पेपर 100 गुणांचा राहील.
5. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
6. परीक्षेमध्ये इंग्रजी, गणित ,विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील.
संपूर्ण शासन निर्णय वाचा
1 Comments
vandanadaund97638162@gmail.com
ReplyDelete